Headlines

Global Maharashtra Breaking News

आपल्या पक्षाशी सत्ता गोव्यातील हॉटेलात विकणाऱ्यांनी पक्ष निष्ठा सांगू नये…

पक्षातील महत्व कमी होईल म्हणून म्हापसेकर सैरभर,शैलेश दळवी यांची टिका *💫दोडामार्ग दि.०१-:* आपल्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या पक्षाची निवडून आलेली नगरपंचायती वरील सत्ता गोव्यातील हाॅटेलमध्ये विकणाऱ्यांनी पक्ष निष्ठेच्या गोष्टी सांगू नये. अशी जोरदार टीका करत , अनिषा दळवींना सभापतिपद मिळाल्याने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर सैरभैर झाले असून, पक्षात आपले महत्व कमी होईल याची भीती…

Read Full News

आंबोलीला जैविक विविधता वारसा स्थळाचा दर्जा…

महसुल व वन विभागाने प्रसिद्ध केली अधिसूचना : “शिस्टुरा हिरण्यकेशी”  (देवाचा मासा) दुर्मिळ प्रजाती आढळली *💫मुंबई दि३१-:* सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली (हिरण्यकेशी) येथील २.११ हे.आर क्षेत्रामध्ये “शिस्टुरा हिरण्यकेशी”  (देवाचा मासा) ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत असल्याने या क्षेत्रास आता जैविक विविधता वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. यासंबंधीची अधिसुचना आज महसुल व वन…

Read Full News

चिपी विमानतळ लवकरात लवकर हवाई वाहतुकीसाठी कार्यान्वित करा…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची मुंबईत बैठक मुंबई, दि. ३१ : – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या धावपट्टीचे डिजीसीएच्या निकषानुसार काम लवकरात लवकर पूर्ण करून विमानतळ हवाई वाहतुकीसाठी कार्यान्वित करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची ७४ वी बैठक वर्षा शासकीय निवासस्थानी झाली….

Read Full News

मडुऱ्यात नवनिर्वाचित जि. प. महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर यांचा सत्कार…

*💫बांदा दि.३१-:* भाजप नेते माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी जिल्हा परिषद महिला बालकल्याण समिती सभापती पदाची संधी दिल्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यास मी सदैव कटिबद्ध आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन, अशी ग्वाही जि. प. महिला बालकल्याण समिती सभापती सौ. शर्वाणी गावकर यांनी मडुरा येथे दिली. आरोंदा…

Read Full News

नारायण राणेंचा विश्वास सार्थकी लावणार…

आडवली-मालडी मतदार संघाला न्याय देणार;सभापतीं महेंद्र चव्हाण यांचे श्रावण येथे प्रतिपादन *💫मालवण, दि.३१-:* जनतेने टाकलेल्या विश्वासामुळेच आपल्याला हे पद मिळाले असून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना अपेक्षित विकास साध्य करताना या मतदार संघाला न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी आज श्रावण येथे केले. महात्मा…

Read Full News

बांद्यात पोषण आहार पंधरवडा अभियान…

*💫बांदा दि.३१-:* एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत राबविण्यात येणारा पोषण आहार पंधरवडा बांदा गावातील अंगणवाड्यामध्ये १६ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यात आला. या पंधरवड्याच्या निमित्ताने ३० मार्च रोजी बांदा बीटच्या मुख्य सेविका सिंधु पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा निमजगा येथील अंगणवाडीत पोषण आहार पंधरवडा घेण्यात आला. यावेळी बांदा गावातील सर्व अंगणवाडी सेविका व…

Read Full News

पालकमंत्र्यां विरोधात जी प सत्ताधारी जाणार न्यायालयात…

शाळा दुरुस्ती यादीत केला बदल जिल्हधिकाऱ्यांना दिले निवेदन रणजीत देसाई यांची माहिती सिंधूदुर्गनगरी ता ३१ सिंधुदर्ग जिल्हा परिषदेने शासन निर्णयानुसार तयार करत प्राधान्यक्रम प्राथमीक शाळा इमारती आणी शाळा दुरुस्तीचा आराखडा डावलून पालकमंत्र्यानी आराखड्याबाहेरील शाळाच्या कामांना मंजुरी दिली आहे. साडे पाच कोटी खर्चाची शाळांची ही कामे असून पालकमंत्र्याच्या आणी जिल्हा प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे संतप्त झालेल्या जि.प….

Read Full News

नगरपालिकेने हॉटेल, लॉज व्यावसायिकाना घरपट्टीत ५० टक्के सूट द्यावी…

मालवणचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांची मागणी मालवण दि.३१ मालवण शहर प्रामुख्याने पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र मागील मार्च महिन्यापासून कोरोनामूळे अलीकडील एक- दोन महिन्यांचा अपवाद वगळता पर्यटन ठप्प असून हॉटेल, लॉज व्यावसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे नगरपालिकेमार्फत या वर्षी कोरोना कालावधी लक्षात घेऊन हॉटेल, लॉज व्यावसायिकांना घरपट्टीतून ५० % सूट मिळावी, त्याबाबतचा प्रस्ताव…

Read Full News

राजिनामा म्हणजे राणें विरोधात बंड नव्हे

नारायण राणेंचा मी पहिल्या पासून चाहता;ती नाराजी आहे:म्हापसेकर यांची पत्रकार परिषद सिंधूदुर्गनगरी ता ३१       मी नारायण राणेंचा पहिल्या पासून चाहता आहे. त्यांच्या सारखे नेतृत्व कोकणला हवे, अशी माझी कायम इच्छा आहे. तसेच राणेंना भाजप पक्षात घ्यावे, अशी माझी गेल्या पाच वर्षापासून मागणी होती. त्यामुळे मी पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देवून राणें विरोधात बंड…

Read Full News

किर्लोस गावठणवाडीत शिवाजी महाराज पुतळा लोकार्पण…

शिवजयंती निमित्त:आ नाईक यांची उपस्थिती:श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळाचा पुढाकार *💫कुडाळ दि.३१-:*  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त  किर्लोस गावठणवाडी येथे श्री. गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या  वतीने  आज  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आला. जय भवानी-जय शिवाजी ,…

Read Full News

You cannot copy content of this page