नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त हिवाळे प्रा आ केंद्रात फळ वाटप…
.जी प सभापती महेंद्र चव्हाण यानी केले वाटप *ð«मालवण दि.११-:* महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री भाजप नेते खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आडवली मालडी मतदार संघाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र हिवाळे येथे रुग्णांना जि प चे वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते फळ वाटप व व्हिटामीन सी व मास्क वाटप करण्यात आले यावेळी यावेळी मालवणचे…
