नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त हिवाळे प्रा आ केंद्रात फळ वाटप…

.जी प सभापती महेंद्र चव्हाण यानी केले वाटप

*💫मालवण दि.११-:* महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री भाजप नेते खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आडवली मालडी मतदार संघाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र हिवाळे येथे रुग्णांना जि प चे वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते फळ वाटप व व्हिटामीन सी व मास्क वाटप करण्यात आले यावेळी यावेळी मालवणचे उपसभापती राजू परुळेकर, राजेश तांबे, सुशांत घाडीगांवकर, बबन परब , विश्वनाथ परब , रामचंद्र पवार, प्रथमेश गावडे, दिनेश परब वैभव पारकर गुरुदास केळूसकर संजय सावंत आदी व इतर उपस्थित होते

You cannot copy content of this page