Headlines

Global Maharashtra Breaking News

नगराध्यक्षांच्या ‘त्या’ वक्तव्याने बालपणातील खेळाची आठवण…

सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांचा टोला : वॉटर एटीएमची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणार *💫सावंतवाडी दि.१९-:* नगराध्यक्षाचे वक्तव्य म्हणजे बालपणातील “तू माझं सांगितल तर मी तुझं सांगेन” या खेळाची आठवण असा टोला सावंतवाडी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी लगावला आहे. सावंतवाडीच्या नगराध्यक्षांना हे वक्तव्य शोभत नसून, तेरी भी चूप मेरी भी चूप तर…

Read Full News

नगरपरिषदेवर होणारे खोटे आरोप बंद करा…

अजय गोंदावले यांचा शिवसेनेला इशारा : अन्यथा तुमचे भ्रष्टाचार बाहेर काढू *💫सावंतवाडी दि.१८* सावंतवाडी नगरपरिषदेवर होणारे खोटे आरोप बंद करावेत नाहीतर तुमचे भ्रष्टाचार बाहेर काढले तर पळता भुई होईल असा टोला अजय गोंदावले यांनी शिवसेना जेष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांना लगावला. ते पुढे म्हणाले वाॅटर एटीएमची त्यांनी जरूर चौकशी लावावी, दुध का दुध पानी का…

Read Full News

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर माजगावात कडक लॉक डाऊन… ?

उद्या ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी होणाऱ्या बैठकीनंतर निर्णय करणार जाहीर;सरपंच दिनेश सावंत व पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांची माहिती *💫सावंतवाडी दि.१८-:* कोरोनाची विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या लक्षात घेता सावंतवाडी तालुक्यातील माजगाव गाव ८ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय आज येथे झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतचा ठराव…

Read Full News

आरोग्य दुरावस्थेला पालकमंत्री आणि प्रशासन जबाबदार

सभापती अनिशा दळवी यांचा आरोप *💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोरोना व्यवस्थापन संदर्भाततील आरोग्य ‘अव्यवस्थेला’ पालकमंत्री आणि प्रशासन जबाबदार.असल्या ची खरबरीत टीका आरोग्य शिक्षण सभापती अनिशा दळवी यानी केली आहे. गेल्या वर्षभरापासून कोविड केसेस जिल्ह्यात वाढू लागले, आणि तेव्हा पासूनचा आढावा घेतला तर, मृत्यूदर आणि रुग्णांना मूलभूत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आपत्ती व्यवस्थापणाची जबाबदारी आणि निर्णयाची…

Read Full News

तारकर्ली काळेथर मधील गैरकारभारविरुद्ध कारवाई करा..

डॉ. जितेंद्र केरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा *💫मालवण दि.१८-:* ग्रामपंचायत तारकर्ली काळेथर कार्यक्षेत्रात होणाऱ्या ग्रामसभा तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ग्रामपंचायतीच्या कारभारात २०१३ ते २०१६ च्या कालावधीत बरेच गैरकारभार केले गेलेले आहेत. याबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही न झाल्यास कोरोना संचारबंदीच्या कालावधीत भले माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, तरी चालेल आपण…

Read Full News

*विनयभंग प्रकरणी युवकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी*

*💫सावंतवाडी दि१८-:* तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युवकाला विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याकामी अँड. शोहेब डिंगणकर यांनी काम पाहिले आहे.

Read Full News

मळगाव येथे राज्य उत्पादन विभागाची जम्बो कारवाई

दारूसाठ्यासह ५० लाख ४२ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त *💫सावंतवाडी दि.१८-:* गोवा राज्यातून मुबंईच्या दिशेन बेकायदेशीररित्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग इन्सुलिच्या पथकाने केलेल्या जम्बो कारवाईत दारू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कारवाईत दारूसाठ्यासह एकूण ५० लाख ४२ हजार इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत चालकाला अटक…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २० रूग्ण सापडले..

*💫सावंतवाडी दि.१८-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन २० रुग्ण सापडले असून, शहरात १० तर ग्रामीण भागात १० रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read Full News

मच्छीमार महिलांना मच्छीमार महिला संस्थेचा दिलासा…

किरकोळ मच्छी विक्री करणाऱ्यांना मिळणार कर्ज;अध्यक्ष स्नेहा केरकर यांची माहिती *💫मालवण दि.१८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किरकोळ मासे विक्रेत्या मच्छीमार महिलांना दिलासा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार महिला संस्थेतर्फे कर्ज वाटप योजना सुरू करण्यात येईल, अशी घोषणा सिंधुदुर्ग जिल्हा महिला मच्छीमार संस्थेच्या अध्यक्षा व मच्छीमार महिलांच्या नेत्या स्नेहा केरकर यांनी केली आहे. याबाबत स्नेहा केरकर म्हणाल्या, आमच्यातीलच काही…

Read Full News

मालवणात २८ रोजी रक्तदान शिबिर…

*💫मालवण दि.१८-:* आचरेकर परिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने २८ एप्रिल रोजी मामा वरेरकर नाट्यगृह याठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. अधिक माहिती साठी सिद्धेश आचरेकर (८२७५६४९२५४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read Full News

You cannot copy content of this page