मालवणात २८ रोजी रक्तदान शिबिर…

*💫मालवण दि.१८-:* आचरेकर परिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने २८ एप्रिल रोजी मामा वरेरकर नाट्यगृह याठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. अधिक माहिती साठी सिद्धेश आचरेकर (८२७५६४९२५४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page