рдСрдХреНрд╕реАрдЬрди рд╡рд╛рдкрд░рд╛ рд╕рдВрджрд░реНрднрд╛рдд рдзреЛрд░рдг рдирд┐рд╢реНрдЪрд┐рдд…
*ð«सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* जिल्ह्यात सध्या कोविड – 19 च्या रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे राज्यात कोविड – 19 ची दुसरी लाट आलेली दिसून येत आहे व त्या अनुषंगाने मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत योग्य नियोजन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी राज्यातील मेडिकल ऑक्सिजन पुरवठा…
