बांदा शाळेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक पुस्तक दिन केला साजरा….
*ð«बांदा दि.२४-:* जर तुमच्याकडे दोन रूपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. रोटी तुम्हाला जगण्यास मदत करील तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल हा डाॅ. बाबासाहेबांचा प्रेरणादायी विचार आपल्या आॅनलाईन भाषणातून बांदा केंद्रशाळेच्या नैतिक निलेश मोरजकर याने जागतिक पुस्तक दिनी व्यक्त केला. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक…
