Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात १३ कोरोना रुग्णाचे निधन.

आज १९७ रुग्ण:३८४ कोरोनामुक्त सिंधुदुर्गनगरी दि.२६-:*जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 8 हजार 443 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 894 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 197 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. ३८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १३ रुग्णाचे निधन झाले असल्याची माहिती प्रभारी…

Read Full News

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवा.

तहसीलदारांना निवेदन:प्राथमिक शिक्षक समितिची मागणी *💫बांदा दि.२६-:* मागील वर्षी अनेक गैरसोयींचा सामना करत प्राथमिक शिक्षकांनी कोरोना योद्धा म्हणून कामकाज पाहिले आहे.कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतही सावंतवाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक चेकपोस्ट, रेल्वे स्टेशन, आरोग्य केंद्र याठिकाणी कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावत आहेत . पण ही कामे करताना शिक्षकांना काही गैरसोयींचा सामना करावा लागत आहे यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक…

Read Full News

जिल्ह्यात आतापर्यंत ९९ हजार ३७६ व्यक्तीना कोरोना लस..

९०४ डोस झाले वेस्टेड:डॉ नांद्रेकर यांची माहिती *💫ओरोस दि.२६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोविशिल्ड आणि को वॅक्सिन चे आतापर्यंत (२५ एप्रिल) एकूण १ लाख २९० डोस प्राप्त झाले असून या पैकी ९९ हजार ३७६ जणांना लस देण्यात आली आहे. लस वेस्टेज ( वाया) जाण्याचे प्रमाण ०.९० टक्के एवढे असून ९०४ एवढे डोस वेस्टेज झाले आहेत. ८२९४५ जणांनी…

Read Full News

*अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयिताची जामिनावर मुक्तता

*💫सावंतवाडी दि.२६-:* तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीस आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश प्रकाश कदम यांनी संशयित आरोपींची १५ हजार रुपयांचा जामिनावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. याकामी अँड सुहेब डिंगणकर यांनी काम पाहिले आहे. यावेळी हा खटला संपेपर्यंत त्याला सावंतवाडी तालुक्यात प्रवेश करता येणार नाही अशी अट न्यायालयाकडून घालण्यात…

Read Full News

चौकुळ केगदवाडी, कुंभवडे नागरिकांसाठी आंबोली येथे लसिकरण.

रूपेश राऊळ यांचे संपर्काचे आवाहन *💫आंबोली दि.२६-:* जिल्ह्यात सद्य स्थितीत कोरोना लसीकरण ठीक ठिकाणी सुरू असून, वाहतूक बंद असल्याने काही दुर्गम भागातून लस घेण्यासाठी २० किलोमीटर प्रवास करून जावे लागत आहे. परंतु हा प्रवास खाजगी वाहनाने करने गावातील गरीब जनतेला शक्य नाही आहे. त्यामुळे शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी चौकुळ केगदवाडी व कुंभवडे या…

Read Full News

*नरेंद्र डोगरातील हनुमान मंदिराचे संजू विरनोडकर टीमकडून निर्जतुकीकरण

*सेवेकरी कोरोना बाधित आढळून आल्याने सुरेंद्र बांदेकर यांच्या पुढाकारातून करण्यात आले निर्जंतुकीकरण सावंतवाडी-: शहरातील नरेंद्र डोंगरावरी प्रसिद्ध हनुमान मंदिरात सेवेसाठी असणारा नागरिक कोव्हीड बाधित झाल्यामुळे व येणाऱ्या हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या दक्षतेसाठी या मंदिराचे सेवेकरी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी पुढाकार घेऊन संजू विरनोडकर टीम मार्फत संपूर्ण मंदिर परिसर, महाप्रसादाचे स्वयंपाक गृह, धर्मशाळा, अखंड वाहणारे झरे व…

Read Full News

मळेवाड कोंडुरे सरपंचाची युवकांप्रति तत्परता..

रात्रोच्यावेळी दिली गोव्यात रोजगारासाठी जाणाऱ्यांना ओळखपत्रे;युवकांनी मानले हेमंत मराठे यांचे आभार *💫सावंतवाडी दि.२५-:* ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे सरपंच हेमंत मराठे यांनी रात्रीच्या वेळी गोव्यात जाणाऱ्या व्यक्तींना ओळखपत्र तयार करून दिल्याबद्दल युवकांनी मराठे यांचे आभार मानले. गोव्यात कामानिमीत्त ये जा करण्यासाठी पोलिस चेक पोस्ट वरून गोवा राज्यात सोडण्यासाठी ग्रामपंचायतचे ओळखपत्र बरोबर असणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी आम्हाला गोव्यात…

Read Full News

मसुरे आरोग्य केंद्रात आढळला इंडियन कोब्रा…!

मालवण दि प्रतिनिधी-: मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्रात आज सकाळी काम करत असणाऱ्या एका कर्मचाऱ्यांला इंडियन कोब्रा जातीचा साप दृष्टीसपथास पडल्यानंतर त्या सापास सर्पमित्राच्या साहाय्याने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे मालवण तालुक्यातील मसुरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेश द्वाराच्या आतमध्ये इन्व्हर्टरची बॅटरी ठेवलेल्या टेबलच्या खाली सुमारे साडे तीन फूट लांबीचा सर्प कर्मचाऱ्यांना दृष्टीस पडला. लागलीच याबाबत…

Read Full News

*देवगड येथे पोलिसांची दंगा काबू रंगीत तालीम…

*💫देवगड दि.२५-:* हातात दंडूके घेवून जाणाऱ्या पोलिसांना पाहताच मळई नागरिकांनी घेतला धसका मात्र पोलिसांची रंगीत तालीम आहे हे कळल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला. देवगड पोलिस स्टेशनचे स.पो.निरिक्षक संजय कातिवले यांच्या मार्गदर्शनाखाली कडक संचारबंदीच्या पाश्र्वभूमीवर दंगा काबू योजना रंगीत तालीम मळई मस्जिद जवळ रविवारी सकाळी १० वाजता पार पडली.यामध्ये २ अधिकारी, १४ पोलिस अंमलदार व ७ होमगार्ड…

Read Full News

मिरची उत्पादकांना गोव्यात माल नेण्यासाठी सवलत द्यावी…

शेतकरी पिंट्या परब यांची मागणी *💫बांदा दि.२५-:* गोवा हद्दीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिसरात मोठ्या प्रमाणात मिरची, नाचणी, चवळी, हळसाणे, वाल, भुईमूग अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. बांदा व सावंतवाडी बाजारपेठ बंद असल्यामुळे शेतकरी माल गोव्यात विक्रीसाठी नेतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र गोवा सीमा बंद करण्यात आल्या आहेत. याचा फटका सध्या मिरची उत्पादक…

Read Full News

You cannot copy content of this page