*अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयिताची जामिनावर मुक्तता

*💫सावंतवाडी दि.२६-:* तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीस आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश प्रकाश कदम यांनी संशयित आरोपींची १५ हजार रुपयांचा जामिनावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. याकामी अँड सुहेब डिंगणकर यांनी काम पाहिले आहे. यावेळी हा खटला संपेपर्यंत त्याला सावंतवाडी तालुक्यात प्रवेश करता येणार नाही अशी अट न्यायालयाकडून घालण्यात आली आहे.

You cannot copy content of this page