फार्मसी विद्यार्थी व असोसिएशन कडुन संविता आश्रमात वस्तू वाटप…
⚡कुडाळ ता.०३-: पणदुर येथील संविता आश्रमातील अनाथ बांधवांना श्री. पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजच्या विद्यमान विद्यार्थी व माजी विद्यार्थी असोसिएशन कडुन बहुपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांनी, अनाथांना भेटुन त्यांच्याशी हितगुज साधले. तसेच आश्रमाच्या सेवाकार्याची माहिती तेथील व्यवस्थापक बापु सावंत यांच्या कडून जाणून घेतली.त्याआधी जीवन आनंद संस्थेच्या किनळोस येथील सक्षम आश्रमाच्या शेती व कुक्कुटपालन प्रकल्पाला विद्यार्थ्यांनी भेट…
