Headlines

Global Maharashtra Breaking News

तालूका प्रमुखांच्या मनमानीला कंटाळून वेत्ये शाखाप्रमुख, बुथ प्रमुखांचे राजीनामे

*💫सावंतवाडी दि.२४-:* शिवसेनेचे सावंतवाडी तालुका प्रमुख यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आज वेत्ये गावच्या शाखाप्रमुख आणि बुथ प्रमुख यांनी आज आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यावेळी त्यांनी आपल्याला तालुका प्रमुख कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नसून, विरोधी लोकांन सोबत घेऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप केला आहे. यावेळी शाखाप्रमुख शरद जाधव, गुरुदास गावकर, सत्यवान…

Read Full News

५०० क्विंटल भात बियाणे, १०,२०० मे टन खत…

*_▪️खरीप हंगामासाठी झाले उपलब्ध; जिल्हा कृषि अधिकारी सुधीर चव्हाण यांची माहिती_* सिंधुदुर्गनगरी ता २४ सिंधुदुर्ग जिल्ह्यसाठी खरीप हंगामसाठी ५००० क्विंटल भात बियाणे व १०२०० मे.टन ख़त उपलब्ध झाले.आहे.अशी माहिती जिल्हा कृषि अधिकारी सुधीर चव्हाण यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी चालू खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले ७९७५ क्विंटल भात बियाणे आणि १७५७० मेट्रिक टन खताची मागणी संबंधित कंपनीकडे…

Read Full News

मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

तौक्ते वादळानंतर व्यवस्थापन बाबत केली चर्चा सिंधुदुर्गनगरी ता २४ “तोक्ते” वादळ नुकसानीच्या पाहणी दौऱ्यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत वादळानंतरच्या व्यवस्थापनाबाबत अनेक मुद्यांवर त्यांचे लक्ष वेधले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळामुळे मोठे नुकसान झाले . अनेक गांव अद्यापही काळोखात आहेत या गावातील तातडीने वीज जोडण्या पूर्ववत करण्याकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे.अशी सूचना मनसे च्या वतीने करण्यात…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४१ रूग्ण सापडले

शहरात १ तर ग्रामीणात ४० *💫सावंतवाडी दि.२४-:* तालुक्यात आज ४१ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात ४० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात वैश्यवाडा येथे १ रुग्ण सापडला आहे तर ग्रामीण भागात ओटवणे १, निरवडे १, चौकुळ ७, आंबोली ३, मळेवाड २,…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज पुरवठा होणार लवकरच पूर्णपणे सुरळीत जनतेसाठी आता वैयक्तिक पातळीवर संपर्क यंत्रणा सज्ज…

अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची माहिती_ *💫सिंधूदुर्गनगरी दि.२४-:* वादळामुळे बाधित झालेल्या वीज यंत्रणेचा आता बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या अभियंते, वीज कामगार तसेच स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने पुन्हा उभी करण्यासाठी महावितरण कंपनी प्रयत्न करत आहे. सध्या कोणत्याही परिस्थितीत रिंग फीडिंग, बायपास आदी प्रकरणी सर्व म्हणजे 31 पैकी 31 उपकेंद्रे पहिल्या दोन दिवसातच सुरू करण्यात आली आहेत. आता…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी ४६५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १७ हजार २६५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४,हजार ९८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४६५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

‘त्या’ रुग्णवाहिका मालकावर कारवाई करा

मनसेची जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे मागणी;एका महिला नातेवाईकाशी उद्धट वागल्याने त्या चालकाबाबत तीव्र नाराजी आहे कणकवली-: ओरोस येथील कोव्हिड मृत रुग्णांना घेऊन जाऊन दहन करणे यासाठी जिल्हाधिकारी यांनी अधिकृत रित्या ठेवलेल्या एका रुग्णवाहिकेचा मालक विशाल जाधव याने एका महिलेशी उद्धटपणे बोलून शिवीगाळ करत पतीला उचलून नेण्याची धमकी देत. पेशंट तडफडत राहील, जिल्ह्यातील एकही रुग्णवाहिका मिळणार…

Read Full News

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला दहा कॅडीवेर बॅग सुपूर्द…

*मंगेश तळवणेकर, देव्या सूर्याजी, साजू थॉमस यांनी केल्या सुपूर्द *💫सावंतवाडी दि.२४-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णायलायातील कॅडीवेर बॅग (डेड बाॅडी बॅग) संबंधिची अडचण लक्षात घेत माजी शिक्षण आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना अध्यक्ष मंगेश तळवणेकर, युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष श्री.देव्या सूर्याजी, कारीवडे येथील बागायतदार साजू थॉमस यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला दहा कॅडीवेर बॅग उपजिल्हा रुग्णालयाचे…

Read Full News

लिक्विड मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारणीसाठी 15 कोटी रुपयांपर्यंत विशेष भांडवली अनुदान…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत नव्याने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन मॅन्युफॅक्चरिंग अलाँग वीथ स्टोरेज ॲँड सिलींडर फिलिंग फॅसिलीटी (एलएमओ) प्रकल्प उभारण्याकरिता विशेष प्रोत्साहने जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार 50 मे. टन प्रतिदिन पेक्षा जास्त उत्पादन क्षमता असलेल्या पात्र उद्योगांनी दि.30 जून 2022 पर्यंत उत्पादनास सुरुवात केल्यास स्थिर भाडवली गुंतवणुकीच्या 20 टक्के, कमाल 15 कोटी रुपये…

Read Full News

कुडाळ महिला बाल रुग्णालयाच्या डीसीएचसी सेंटरमध्ये ५० ऑक्सिजन बेड उपलब्ध…

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत लोकार्पण;लवकरच १५० ऑक्सिजन बेडची व्यवस्था होणार *💫कुडाळ दि.२४-:* कुडाळ महिला बाल रुग्णालयात डीसीएचसी सेंटर सुरु करण्यात आले असून सध्या याठिकाणी ५० ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. आज आमदार वैभव नाईक यांनी डीसीएचसी सेंटरला भेट दिली त्यांच्या उपस्थितीत ऑक्सिजन बेडचे लोकार्पण करण्यात आले. तर या रुग्णालयात लवकरच १५० ऑक्सिजन बेडची…

Read Full News

You cannot copy content of this page