Headlines

Global Maharashtra Breaking News

गौरव लुडबे मित्रमंडळातर्फे कुंभारमाठ येथील ग्रामस्थांना पाणीपुरवठा…

ग्रामस्थांमधून होत आहे कौतुक_ *💫मालवण दि.२६-:* तौक्ते वादळाच्या तडाख्यात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कुंभारमाठ येथील ग्रामस्थांना खंडित वीज पुरवठ्यामुळे पाणीपुरवठा होत नसल्याची माहिती मिळताच युवा सामाजिक कार्यकर्ते गौरव लुडबे यांनी स्व:खर्चातून मित्रमंडळींना साथीला घेऊन जनरेटरच्या साहाय्याने कुंभारमाठ येथील ग्रामस्थांच्या विहिरींना पाण्याचा पंप जोडून ग्रामस्थांची पाणी समस्या दूर केली त्यांच्या या कार्याबद्दल गौरव लुडबे आणि मित्रमंडळीचे…

Read Full News

केवळ शासकीय योजना राबविण्यावर आ नाईकांचा भर

वर्षभरात सेवासुविधा निर्माण करणे होते गरजेचे;भाजपच्या दत्ता सामंत यांचा आरोप मालवण दि प्रतिनिधी मालवणात २० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर आमदार वैभव नाईक उभारत असून ते शासनाच्या माध्यमातून निर्माण होणार आहे. गेले वर्षभर कोरोना महामारी असताना येथील प्रथम नागरिक म्हणून आम. नाईक यांनी यापूर्वीच कोविड सेंटर उभारले पाहिजे होते. मात्र आमदार शासकीय कार्यप्रणालीतच अडकून राहिले. कोरोनामुळे…

Read Full News

विनाकारण फिरणाऱ्यांची आता होणार ॲन्टीजन टेस्ट

तहसीलदार अमोल पाठक यांचा निर्णय; ६ जणाचे नेमले विशेष पथक* *कुडाळ -:* विनाकारण फिरणार्यांवर कारवाईसाठी आता कुडाळ तहसिलदार अमोल पाठक यांनी विशेष फिरते भरारी पथक नेमले आहे. सहा कर्मचारी असलेले हे पथक कुडाळ तालुक्यात बुधवार पासुन कार्यरत झाले असून विनाकारण फिरणार्यांची हे पथक अँन्टीजन टेस्ट करणार आहे. या पथकाने पहिल्या दिवशी ३० विनाकारण फिरणार्यांची अँन्टीजन…

Read Full News

भंडारी नेते, माजी नगरसेवक, स्वामी भक्त बाळू कोळबकर यांचे निधन

मालवणवर शोककळा मालवण दि प्रतिनिधी मालवणचे माजी नगरसेवक आणि सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षाचालक मालक संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच मालवण भरड येथील रहिवासी भालचंद्र उर्फ बाळू हरिश्चंद्र कोळंबकर (५७) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. भंडारी समाजाचे नेते असणाऱ्या बाळू कोळंबकर यांच्या अकाली निधनाने मालवणवर शोककळा पसरली आहे. मालवण भरड भागातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून जनसामान्यात मान्यता…

Read Full News

वैभववाडी शहरात विनाकारण फिरणाऱ्या 4 जणांवर पोलिसांची कारवाई…

*💫वैभववाडी दि.२६-:* वैभववाडी तालुक्यात वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी वैभववाडी पोलिसांनी शहरात विनाकारण फिरणाऱ्या 4 वाहन चालकांवर 188 प्रमाणे कारवाई केली.त्यांच्यावर वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला आहे.तर 12 जणांवर दंडात्मक कारवाई केली . वैभववाडी तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळत आहेत.कामाशिवाय लोक बाजारात फिरत असतात.कोरोना संसर्ग कमी व्हावा या हेतूने वैभववाडी पोलिसांनी सकाळी व संध्याकाळी…

Read Full News

नियमभंग करणाऱ्यां विरोधात विजयदुर्ग पोलिसांची धडक कारवाई

सहय्य्यक पोलिस निरीक्षक राकेश पगारे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई *💫देवगड दि.२६-:* विजयदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये विनाकारण फिरणारा लोकांवरती वेळेच्या बाहेर दुकाने चालू ठेवल्यामुळे वीज जाणं वरती विजयदुर्ग पोलीस ठाण्यांमधील गुन्हे दाखल करण्यात आले आहे सदरची कारवाई ही पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पगारे व पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे कोरोना विषाणूचा…

Read Full News

जादा दराने खतविक्री केल्यास कारवाई…

सावंतवाडी तालुका कृषी अधिकारी;कृषी सेवा केंद्रांना दिल्या सक्त सुचना_ *💫बांदा दि.२६-:* रासायनिक खतांच्या गोणीवरील छापील किमतीपेक्षा कुणी जास्त किमतीने खत विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील कृषी सेवा केंद्राना मुळ रक्कमेनुसारच खतविक्री करण्याच्या सक्त सुचना देण्यात आल्याचे, सावंतवाडी तालुका कृषी अधिकारी माधुरी मुटके यांनी सांगितले. छपाई किमतीपेक्षा जादा…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १५१ रूग्ण सापडले

शहरात ३० तर ग्रामीणात १२१ *💫सावंतवाडी दि.२६-:* तालुक्यात आज १५१ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ३० तर ग्रामीण भागात १२१ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात खासकीलवाडा ३, जूनाबाझार ५, एस. टी स्टेट १, भटवाडी ४, माठेवाडा १०, बाहेरचा वाडा ३, सबनीस वाडा १, सालईवाडा…

Read Full News

विरोधी पक्षनेते आणि कॅबिनेट मंत्री यांची भेट झाली तर त्यात वावगं काय?- आ. वैभव नाईक…

*💫कणकवली दि.२६-:* ना. उदय सामंत हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरीचे स्थानिक आमदार म्हणून त्यांच्याकडे दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी आहे. गेली २० वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून ते काम पाहत आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर आले. दरम्यान विरोधी पक्षनेत्यांचे काही म्हणणं असेल विरोधी आमदार यांच्या काही सूचना असतील…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी 553 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२६-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 18 हजार 514 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4,हजार 635 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 553 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

You cannot copy content of this page