Headlines

Global Maharashtra Breaking News

शिरोडा समुद्रकिनारी आज सकाळी एक मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला…

पोलीस घटनास्थळी दाखल_ *💫वेंगुर्ले दि.३१-:* दोन दिवसा पूर्वी वेंगुर्ला तालुक्यातील आरवली – सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर एक पुरुष जातीचा अनोळखी मृतदेह आढळून आला होता, ही घटना ताजी असतानाच आज 31मे रोजी सकाळी शिरोडा समुद्रकिनारी एक अनोळखी मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला आहे. शिरोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत सागर सुरक्षा रक्षक सुरज अमरे यांनी वेंगुर्ला -शिरोडा पोलिसाना…

Read Full News

यज्ञेश शिंदे ने राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेत पटकाविला प्रथम क्रमांक…

डॉट काँम्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आआयोज *💫सावंतवाडी दि.३०-:* डॉट काँम्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या आँनलाईन राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धा घेण्यात आली होती.ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये सावंतवाडी कोलगांव कासारवाडी येथील यज्ञेश युवराज शिंदे याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.तीन क्रमांकाना धनादेश ट्राँफी देण्यात येणार आहे. तर द्वितीय क्रमांक कृतिका अविनाश कुडाळकर,…

Read Full News

मालवणात मनसेने केले १०० कुटुंबीयांना धान्यवाटप…

वादळामुळे छप्पर उडालेल्या घरांनाही मनसेने केले पत्रे व कौलांचे वाटप;मालवणातील मुंबईस्थित पदाधिकार्‍यांचा पुढाकार_ *💫मालवण दि.३०-:* मालवणात मनसेचे मदत कार्य सुरूच आहे.तोक्ते चक्रीवादळ व कोरोनाची दुसरी लाट यामुळे मालवणात अनेक कुटुंब आर्थिक विवंचनेत आहेत.तालुका व शहरातील नागरिकांसाठी मनसेही सरसावली आहे. मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष नंदकिशोर तळवडेकर यांनी पेंडुर,पोईप,विरण,कोळंब,सर्जेकोट,वडाचापाट,माळोंड,मसदे,मसुरे,वेरली या गावातील…

Read Full News

भरत तारी यांनी दाखवला प्रामाणिकपणा

*रस्त्यांवर सापडलेला मोबाईल मालकास दिला परत* *💫मालवण दि.३०-:* मालवण शहरातील बाजारपेठेतील आचरेकर गल्ली येथील रस्त्यावर पडलेला मोबाईल भरत तारी यांनी मालकास परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. याबाबत दीपा वनकुद्रे यांनी त्यांचे आभार मानले. भरड भागात राहणाऱ्या दीपा वनकुद्रे यांनी आपला मोबाईल गाडीवर ठेवला होता. त्यांचे दिर गाडी घेऊन गेले असताना हा मोबाईल वाटेत पडला. मोबाईल…

Read Full News

पोरक्या मुलांच्या शिक्षणासाठी महाविकास आघाडीची मदत…

एका मुलाची वर्षभराची घेतली जबाबदारी_ *💫बांदा दि.३०-:* कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील कमावता कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने आई वडिलांविना पोरके झालेल्या त्या मुलांवर पर्यायाने कुटुंबावर मोठे संकट आले होते. मात्र महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दखल घेत त्या कुटुंबातील एका मुलाची वर्षभराची शिक्षणाची जबाबदारी घेण्यात आली आहे. शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ,…

Read Full News

लिंगेश्वर पावणादेवी असरोडी ग्रामस्थ मंडळाचे आदर्शवत काम

आरोग्य सुविधा पुरवण्यासह गावात करत आहेत जनजागृती* मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून ग्रामीण भागात अपुऱ्या वैद्यकीय सुविधा असल्याने तालुक्यातील असरोंडी गावचे लिंगेश्वर पावणादेवी असरोंडी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांनी कोरोना कालावधीत असरोंडी गावात कोरानाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य सुविधा पुरवत आपली जबाबदारी कणखरपणे पेलली आहे. मंडळातर्फे असरोंडी गावाला ऑक्सीजन सिलेंडर व इतर साहित्य…

Read Full News

४५ वर्षे वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधक लस घेणे बंधनकारक…

बांदा ग्रामपंचायतचा निर्णय : अक्रम खान यांनी दिली माहिती *💫बांदा दि.३०-:* बांदा शहरात कोरोनाने हाहाकार माजवला असून त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्याही वाढत आहे. त्यामुळे बांदा शहरातील ४५ वर्षे वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधक लस घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला आहे. शहरातील ४५ वर्षावरील जे नागरिक लसीकरण करणार नाही किंवा टाळाटाळ करेल त्यांना ग्रामपंचायतीचा कोणताही शासकीय दाखला…

Read Full News

तत्पर उपचार..उत्तम घरची आपुलकी..जिल्हा रुग्णालयाचे मानावे तेवढे आभार थोडेच…

उपचारानंतर घरी परतणाऱ्या 61 वर्षीय व्यक्तीने मानले आभार *💫सिंधुदुर्गनगरी दि.३०-:* जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी माझी आगदी घरच्यासारखी काळजी घेतली. आम्हाला उत्तम असे जेवण दिले जात होते. वेळेवर औषध देण्यासाठी नर्स तत्पर होत्या. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत मालवण तालुक्यातील वायरी येथील 61 वर्षीय रुग्णाने. सदर रुग्णास आज उपचारानंतर घरी सोडण्यात आले….

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६२ रूग्ण सापडले

शहरात १५ तर ग्रामीणात ४७ *💫सावंतवाडी दि.३०-:* तालुक्यात आज ६२ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १५तर ग्रामीण भागात ४७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सर्वोदय नगर १, सबनीस वाडा १, भटवाडी १, आयटी आय जवळ १, सालई वाडा १, माठेवाडा १, सावंतवाडी ९ तर…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी 667 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.३०-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 19 हजार 829 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5,हजार 426 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 667 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

You cannot copy content of this page