डॉट काँम्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आआयोज
*💫सावंतवाडी दि.३०-:* डॉट काँम्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या आँनलाईन राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धा घेण्यात आली होती.ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये सावंतवाडी कोलगांव कासारवाडी येथील यज्ञेश युवराज शिंदे याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.तीन क्रमांकाना धनादेश ट्राँफी देण्यात येणार आहे. तर द्वितीय क्रमांक कृतिका अविनाश कुडाळकर, तृतीय क्रमांक श्रेया प्रवीण कदम हिने पटकविला आहे.विजेत्या स्पर्धेकांचे आयोजकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
