मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातन १०० बेडचे कोविड सेंटर सुरु करावे…
उपनगराध्यक्ष राजन वराडकर व नगरसेवक गणेश कुशे यांची नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्याकडे मागणी *ð«मालवण दि.३१-:* मालवण शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना कोविड-१९ या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार वाढतच चाललेला आहे या पार्श्वभूमीवर मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातन १०० बेडचे कोविड सेंटर सुरु करावे, अशी मागणी उपनगराध्यक्ष राजन वराडकर व नगरसेवक गणेश कुशे यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे….
