कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशाला 15 जूनपर्यंत मुदतवाढ..
जिल्हादंडाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश_ *ð«सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशाला आज 1 जून रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 15 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जिल्हादंडाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी याबाबत काल आदेश दिला आहे. या आदेशात म्हंटले आहे, शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा 1897 दि. 13…
