*सावंतवाडी येथील युवकाचे हैदराबाद येथे अल्पशा आजाराने निधन

सावंतवाडी : कौस्तुभ मंगेश गोवेकर (34) मूळ रा सावंतवाडी यांचे हैद्राबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सोमवारी सायंकाळी निधन झाले कौस्तुभ हा कामानिमित्त मुंबई येथे होता. त्यातच तो काहि दिवसापासून आजारी असल्याने त्याला हैदराबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातच त्याचे आज निधन झाले. कौस्तुभ माजी रोटरी क्लब चे अध्यक्ष मंगेश गोवेकर यांचा मुलगा होता. त्याच्या मागे पत्नी, आई, वडील आणि सहा महिन्यांची मुलगी असा परिवार आहे.

You cannot copy content of this page