Headlines

Global Maharashtra Breaking News

राज्य केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील निम्मा टॅक्स कमी करावा

ह्यूमन राईट्स प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांची मागणी *💫सावंतवाडी दि.०२-:* राज्य सरकारने सामान्य जनतेच्या समस्या निवारण करण्याच्या हेतूने निर्णय घेण्यात यावा गेले वर्ष भर सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी सभारंभांच्या निमित्ताने करण्यात येणारे व्यवसाय बंदच आबेट्टयेत पेट्रोल डिझेल दरवाढ शंभरी वर येऊन पोहोचले आहेत मागील वर्ष भर नोकरी व्यवसाय सुरळीत नाही .वीज बिल प्रॉपर्टी टॅक्स कुठेच सवलत…

Read Full News

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका इंदिरा पवार यांचे निधन

*💫मालवण दि.०२-:* मालवण देऊळवाडा येथील इंदिरा बाळासाहेब पवार वय ८१ यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.मालवण जिल्हापरिषद प्राथमिक शाळा कुंभरमाठ या शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या. गेल्या महिनाभरापूर्वी त्या कॉलर बोन फॅक्चर झाल्याने आजारी होत्या. यातच त्यांना लोडायबीटीक झाल्याने त्या आजारात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुली, सुन, नातवंडे असा परिवार…

Read Full News

अल्पवयीन मुलीला केले गर्भवती..एका युवकाला अटक

जिल्हा न्यायालयाने पाच दिवसांची दिली कोठडी *💫सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* व्हाट्सअप वरुन झालेल्या ओळखीचा फायदा घेत एका अल्पवयीन मुलीला दोन महिन्याची गर्भवती केल्या प्रकरणी एका २४ वर्ष युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर बी रोटे यांनी त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक सरकारी अभियोक्ता रूपेश देसाई यानी सरकारी पक्षाच्यावतीने काम…

Read Full News

बाधित रुग्णांना भेटण्यास नातेवाईकांना प्रतिबंध सहकार्य करण्याचे शल्य चिकित्सकांचे आवाहन…

*💫सिंधुदुर्गनगरी, दि.०२-:* केंद्र व राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार कोरोना काळजी केंद्रामधील बाधित रुग्णांना भेटण्यास नातेवाईकांना प्रतिबंध करण्यात आले आहे. या निर्णयास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे. डॉ. पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा हा रेड झोनमध्ये असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्वच…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ३९ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.०२ -:* तालुक्यात आज ३९ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ९ तर ग्रामीण भागात ३० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात खासकीलवाडा ४, मोरडोगरी २, जूनाबाझार १, सालईवाडा १, सावंतवाडी १ तर ग्रामीण भागात चराठा ४, कोलगाव ४, निरुखे ४, तळवडे ३, माजगाव २,…

Read Full News

मीटर रिडिंग ठेका कोल्हापुरच्या ठेकेदाराला

स्थानिकांवर अन्याय:भाजप-मनसेने केला पर्दाफाश:त्या ठेकेदाराला पाय ठेवू न देण्याचा इशारा यादितून ठेकेदार निवड केल्याचे वीज वितरणचे म्हणणे *💫सावंतवाडी दि.०२-:* सावंतवाडी तालुक्यातील मिटर रिडींगचे काम करणाऱ्या कामगारांचा ठेका स्थानिक ठेकेदारांना डावलून, एका कोल्हापूर येथील ठेकेदाराला दिला असल्याचा प्रकार येथील भाजप व मनसे पदाधिकाऱ्यानी आज उघडकीस आणला असून, याबाबत आक्रमक होत महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला आहे….

Read Full News

*शहरातील ब्युटी पार्लरवर नगरपालिकेची धडक कारवाई

१५ जुन पर्यंत ब्युटी पार्लर सील* सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी आज धडक कारवाई करत शासनाच्या नियमानुसार ब्युटी पार्लर आणि सलून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना देखील ब्युटी पार्लर सुरू ठेवल्याने शहरातील एक ब्युटी पार्लर १५ जुन पर्यंत सील केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत नगरपालिकेचे अन्य कर्मचारी देखील उपस्थित होते.

Read Full News

मालवण येथे २० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरु…

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ_ *💫मालवण दि.०२-:* मालवण ग्रामीण रुग्णालयात २० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज डीसीएचसी सेंटर आजपासून सुरु करण्यात आले आहे.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत याचा शुभारंभ करण्यात आला. या डीसीएचसी सेंटर मध्ये ५० जंबो ऑक्सिजन सिलेंडर, ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तसेच यंत्रसामग्री, औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत. त्याचबरोबर रुग्णांवर उपचारासाठी…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी ५६४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण २१ हजार १०४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ८३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५६४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

मोबाईल मेडिकल यूनिटचे संजना सावंत यानी केले लोकार्पण

केंद्र शासनाने सिंधूदुर्ग जिल्ह्यासाठी करून दिली उपलब्ध सिंधुदुर्गनगरी ता ०२ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अति ग्रामीण भागासाठी केंद्र शासनाच्या मोबाईल मेडीकल युनिट योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या मोबाईल युनिटचे आज संजना सावंत यांच्या हस्ते लोकार्पण झाले. केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील ग्रामीण भागासाठी मोबाईल मेडीकल युनिट सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावे दुर्गम अतिदुर्गम भागात असल्याने…

Read Full News

You cannot copy content of this page