*शहरातील ब्युटी पार्लरवर नगरपालिकेची धडक कारवाई

१५ जुन पर्यंत ब्युटी पार्लर सील*

सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी आज धडक कारवाई करत शासनाच्या नियमानुसार ब्युटी पार्लर आणि सलून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना देखील ब्युटी पार्लर सुरू ठेवल्याने शहरातील एक ब्युटी पार्लर १५ जुन पर्यंत सील केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत नगरपालिकेचे अन्य कर्मचारी देखील उपस्थित होते.

You cannot copy content of this page