अल्पवयीन मुलीला केले गर्भवती..एका युवकाला अटक

जिल्हा न्यायालयाने पाच दिवसांची दिली कोठडी

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* व्हाट्सअप वरुन झालेल्या ओळखीचा फायदा घेत एका अल्पवयीन मुलीला दोन महिन्याची गर्भवती केल्या प्रकरणी एका २४ वर्ष युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर बी रोटे यांनी त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक सरकारी अभियोक्ता रूपेश देसाई यानी सरकारी पक्षाच्यावतीने काम पाहिले.

You cannot copy content of this page