*💫सावंतवाडी दि.०२ -:* तालुक्यात आज ३९ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ९ तर ग्रामीण भागात ३० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात खासकीलवाडा ४, मोरडोगरी २, जूनाबाझार १, सालईवाडा १, सावंतवाडी १ तर ग्रामीण भागात चराठा ४, कोलगाव ४, निरुखे ४, तळवडे ३, माजगाव २, ओटवणे १, नेमळे ४, निगुडे १, आंबोली ३, किनळे १, सातोसे १, वेत्ये १, केसरी १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ५७३ सक्रिय रुग्ण आहेत.
सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ३९ रूग्ण सापडले
