Headlines

Global Maharashtra Breaking News

рдЪреМрдХреЗ рдмрд╛рдЬрд╛рд░рдкреЗрда рдкреБрдвреАрд▓ рел рджрд┐рд╡рд╕ рдХрдбрдХрдбреАрдд рдмрдВрдж

चौके ग्रामपंचायत सनियंत्रण समितीच्या बैठकीत निर्णय* *💫मालवण दि.०३-:* गेला महिनाभर चौके गावात तसेच पंचक्रोशीतील अन्य गावात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यातच चौके गावातील प्रतिष्ठित तरुण व्यावसायिक कोरोना संक्रमित होऊन निधन झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले असून कोरोनाची वाढती साखळी रोखण्यासाठी चौके ग्रामपंचायत सनियंत्रण समिती चौकेच्या वतीने चौके भराडी देवी मंदिर येथे बोलविण्यात आलेल्या विशेष…

Read Full News

рдмрд╛рд│рд╢рд╛рд╕реНрддреНрд░реА рдЬрд╛рдВрднреЗрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧрд╛рддреВрди рдкрддреНрд░рдХрд╛рд░рд╛рдВрдирд╛ рд▓рд╕реАрдХрд░рдг рд╣рд╛ рд╕реНрддреБрддреНрдп рдЙрдкрдХреНрд░рдо…

आम.नितेश राणे यांनी जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे केले कौतुक *💫कणकवली दि.०३-:* सिंधुदुर्ग जिल्हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जिल्हा आहे.त्यामुळे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जिल्ह्या पासूनच पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून लस देण्याचा जि.प. अध्यक्षा संजना सावंत यांनी सुरू केलेला हा उपक्रम खरोखरच स्तुत्य असल्याचे उद्गार आम. नितेश राणे यांनी काढले. कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे भाजपाच्या…

Read Full News

рд╢реНрд░рд╛рд╡рдг рдорд╣рд╛рддреНрдорд╛ рдЧрд╛рдВрдзреА рд╡рд┐рджреНрдпрд╛рд▓рдпрд╛рдд рдХреЛрд╡рд┐рдб рдХреЗрдЕрд░ рд╕реЗрдВрдЯрд░

उपसरपंच प्रमोद घाडी यानी केले उद्घाटन *💫कणकवली दि.०३-:* मालवण तालुक्यातील श्रावण येथील महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 या शाळेत कोवीड केअर सेंटरचे उद्घाटन गावचे उपसरपंच प्रमोद घाडी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मालवण तालुक्याचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव हे उपस्थित होते. त्यांच्या समवेत पं.स.चे कृषी विस्तार अधिकारी संजय गोसावी, श्रावण गावचे झोनल ऑफिसर नितीन…

Read Full News

рдорд╛рд▓рд╡рдгрд╛рдд рдкреЛрд▓рд┐рд╕рд╛рдВрдЪреА рдзрдХрдб рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ рд╕реБрд░реВрдЪ…

बुधवारी दिवासभरात ६० व्यक्तींवर कारवाई : पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांची माहिती_ *💫मालवण दि.०३-:* विनामास्क फिरणे, अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरणे, वाहन चालवताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे याप्रकरणी मालवण पोलिसांनी बुधवारी दिवसभरात धडक कारवाई करत ६० व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली आहे. यात विनामास्क फिरणे, अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरणाऱ्या ४० व्यक्ती तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

Read Full News

рдорд╛рдЬреА рдирдЧрд░рд╕реЗрд╡рд┐рдХрд╛ рд╕реБрд▓рднрд╛ рдмрд╛рдгрд╛рд╡рд▓реАрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреЗ рдирд┐рдзрди…

*💫मालवण दि.०३-:* मालवणच्या माजी नगरसेविका आणि मालवण बाजारपेठेतील प्रसिद्ध क्षुधा शांती निवास या हाॅटेलच्या मालकीण श्रीमती सुलभा गुरुनाथ बाणावलीकर (वय ८१) यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने कुडाळ येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष गुरुनाथ उर्फ पप्पा जयवंत बाणावलीकर यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले होते. अवघ्या तीन दिवसांत पती पाठोपाठ पत्नीचाही मृत्यू झाल्याने सर्वत्र…

Read Full News

рдХрдгрдХрд╡рд▓реА рддрд╣рд╕реАрд▓ рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдп рдЕрддреНрдпрд╛рд╡рд╢реНрдпрдХ рдХрд╛рдорд╛рд╕рд╛рдареАрдЪ рд╕реБрд░реВ…

कणकवली तहसीलदार आर. जे .पवार यांनी दिली माहिती_ *💫कणकवली दि.०३-:* कणकवली तालुक्यात किरोणाचा वाढता प्रादूर्भाव दक्षता म्हणून कणकवली तहसीलदार कार्यालयात हे फक्त आणि फक्त अत्यावश्यक कामासाठीच सुरू राहणार असल्याची माहिती कणकवली तहसीलदार आर. जे .पवार यांनी दिली आहे. कणकवली तहसीलदार आर. जे .पवार म्हणाले, कणकवली तहसीलदार कार्यालय येथील सेतू केंद्र तसेच व इतरही विविध कार्यालय…

Read Full News

рдХреБрдбрд╛рд│ рдПрдордЖрдпрдбреАрд╕реА рдпреЗрдереАрд▓ рдирд╡реАрди рдСрдХреНрд╕рд┐рдЬрди рдкреНрд▓рд╛рдВрдЯрдЪреЗ рд╢реБрдХреНрд░рд╡рд╛рд░реА рдореБрдЦреНрдпрдордВрддреНрд░реНрдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╣рд╕реНрддреЗ рдЙрджрдШрд╛рдЯрди…

खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी_ *💫कुडाळ दि.०३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करणाऱ्या युनाइटेड एअर गॅस प्रा.लि. कंपनीच्या माध्यमातून कुडाळ एमआयडीसी येथे नवीन लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लांटचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवार ४ जून २०२१ रोजी सायं ४ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे.याबाबत काल…

Read Full News

рдЖрдВрдмреНрд░рдб рдпреЗрдереЗ рдЧреНрд░рд╛рдо рд╡рд┐рд▓рдЧреАрдХрд░рдг рдХрдХреНрд╖рд╛рдЪреЗ рдЙрджрдШрд╛рдЯрди…

खा. विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांची उपस्थिती_ *💫कुडाळ दि.०३-:* श्री.भगवती देवी माध्यमिक विद्यालय आंब्रड येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोविड रुग्णांसाठी ग्राम विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. या ग्राम विलगीकरण कक्षाचे उदघाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते तर आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कोविड रुग्णांसाठी बेड, तसेच जेवण, पाणी, बाथरूम इतर आवश्यक सोयी सुविधा याठिकाणी…

Read Full News

рдХрд░рдВрдЬреЗрддреАрд▓ рддреМрдХреНрддреЗ рдмрд╛рдзрд┐рддрд╛рдирд╛ рднрд╛рдЬрдкрдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рд╕реАрдореЗрдВрдЯ рдкрддреНрд░реЗ

तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सरपंच मंगेश तळगांवकर यांच्याहस्ते विवितर कणकवली : तालुक्यातील करंजे गावातील तौक्ती वादळग्रस्त कुटुंबांना भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सरपंच मंगेश तळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सिमेंट पत्रे वाटप करण्यात आले. करंजे गावातील गजानन करंजेकर, विजय करंजेकर, वनिता करंजेकर, चंद्रकांत परब यांच्या छप्पराचे सिमेंट पत्रे वादळात फुटले होते. भाजपाच्या वतीने त्यांना मोफत सिमेंट पत्रे…

Read Full News

рдЕрддрд┐ рддрд╛рддреНрдХрд╛рд│ рд╢рд╛рд│рд╛ рджреБрд░реБрд╕реНрддреА рд▓рд╡рдХрд░рдЪ

उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांची माहिती;माटने येथे विलगिकरण कक्षाचे केले उद्घाटन *💫दोडामार्ग दि.०३सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुका तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक शाळांच्या दुरुस्तीसाठी आलेल्या असून त्यासाठी सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधीची कमतरता जाणवते आहे. मात्र शाळेची आवश्यकता पाहता त्या दुरुस्त होणे आवश्यक असून त्यामध्ये अती तात्काळ दुरुस्ती असलेल्या शाळांची दुरुस्ती लवकरच जिल्हा परिषद शिक्षण विभागा मार्फत केली जाईल…

Read Full News

You cannot copy content of this page