Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवलीत मनसेने केली सॅनिटायझर फवारणी…

*💫कणकवली दि.०५-:* कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कणकवली येथील तेलीआळी, हर्णेआळी येथे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. कणकवली शहराबरोबरच तालुक्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे या पार्श्‍वभूमीवर गतवर्षी ज्याप्रमाणे सॅनिटायझर, मास्क वाटप यासारखे उपक्रम या वर्षी अत्यंत कमी प्रमाणात राबविले जात आहेत . त्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने…

Read Full News

सावंतवाडीत आज घडलेल्या प्रकाराला रूपेश राऊळ यांनी राजकीय दिशा देवू नये

संजू परब यांना गुंतवून वातावरण खराब करु नये;भाजपच्या निशांत तोरसकर यांचा सल्ला *💫सावंतवाडी दि.०४-:* शहरातील आजच्या प्रकरणाला शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी राजकारणाची दिशा देऊन शहरातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करू नये. असा सल्ला भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य निशांत तोरसकर यांनी रुपेश राऊळ यांना दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, आज शहरात घडलेला प्रकार…

Read Full News

पूर्वीच्या केंद्र सरकारप्रमाणे लसीकरण मोहीम राबवून देशातील नागरिकांना नाय द्यावा…

जिल्हाधिकारी यांना सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेच्यावतीने निवेदन *💫सावंतवाडी दि.०४-:* पूर्वीची केंद्र सरकारे ज्याप्रमाणे मोफत व नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण करत होते त्याप्रमाणे लसीकरण मोहीम राबवून देशातील नागरिकांना नाय द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या उपस्थितीत निवेदनाद्वारे करण्यात आली.केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्यावतीने लसीकरण मोफत लवकरात लवकर होण्यासाठी केंद्र…

Read Full News

हुमरस ग्रामविलगीकरण कक्षाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन…

नानेली ग्रामविलगीकरण कक्षाला दिली भेट *💫कुडाळ दि.०४-:* कुडाळ तालुक्यातील हुमरस येथील प्राथमिक शाळेत ग्राम विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला असून आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते ग्राम विलगीकरण कक्षाचे उदघाटन करण्यात आले. त्याचबरोबर नानेली येथील ग्रामविलगीकरण कक्षाला आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. हुमरस व नानेली या दोन्ही ठिकाणच्या कोविड…

Read Full News

चक्रीवादळातील नुकसानीचे केलेले पंचनामे दिखाऊ…

कोकणी मेव्या साठी कच्चामाल देणाऱ्या झाडाचा समावेश करा; जिल्हाधिकाऱ्यांकडे भाजप उद्योग व्यापार जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांची मागणी* *💫मालवण दि.०४-:* कोकणातील तौक्ते वादळामुळे झालेले नुकसान दुरगामी असून नुकसानीचे वरवरचे पंचनामे दिखाऊ आहेत. तौक्ते चक्रीवादळात कोकणातील फणस, जांभूळ, कोकम (रतांबे), तिरफळे, वावडिंग, सुरंगी,करवंदे आदी उत्पन्न मिळवून देणाऱ्या झाडांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे वादळ नुकसान भरपाईत कोकणी मेव्यासाठी…

Read Full News

वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीच्या विलगिकरण कक्षाचे उदघाटन…

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून समाजकल्याण विभागाची जागा उपलब्ध *💫मालवण दि.०४-:* कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींसाठी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून उपलब्ध झालेल्या समाजकल्याण विभागाच्या जागेत वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या वतीने संस्थात्मक विलगिकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आज जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या उपस्थितीत या कक्षाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव,…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १०२ रूग्ण सापडले

शहरात १३ तर ग्रामीणात ८९ *💫सावंतवाडी दि.०४ -:* सावंतवाडी तालुक्यात आज १०२ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १३ तर ग्रामीण भागात ८९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. शहरात वैश्यवाडा १, मोरडोंगरी ३, खासकीलवाडा १, मच्छीमार्केट १, सालईवाडा ३, भट वाडी १, ज्युस्तीन नगर १, जुनाबाझार…

Read Full News

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शिवस्वराज्य दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यान…

* *💫सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्गच्यावतीने शिवस्वराज्य दिनानिमित्त इतिहास संशोधक मा.श्री. इंद्रजित सावंत यांचे शिवराज्याभिषेक या विषयावर रविवार दि. 6 जून सकाळी 11 वा. ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. सर्वांनी ऑनलाईन सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले आहे. सोबतच्या लिंकद्वारे ऑनलाईन सहभागी होता येणार आहे, https://us05web.zoom.us/j/84280448952?pwd=cW9raDVITCtES2lCWk8wSXJreDQrdz09,…

Read Full News

कणकवली येथील जेष्ठ व्यापारी बाबासाहेब गोवेकर यांना पत्नीशोक…

*💫कणकवली दि.०४-:* कणकवली शहरातील विद्यानगर येथील रहिवासी जयश्री दत्तात्रय गोवेकर (68) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. कुटुंबवत्सल असणाऱ्या जयश्री यांचा कुटुंबाला व्यापारामध्ये स्थिरसावर करण्यात मोठा वाटा राहिला आहे. शहरातील होलसेल साहित्याचे जेष्ठ व्यापारी बाबासाहेब गोवेकर यांच्या त्या पत्नी, व्यापारी लिलाधर गोवेकर यांच्या त्या मातोश्री तर जेष्ठ व्यापारी सुभाष गोवेकर यांच्या त्या भावजय होत.त्याच्या पश्चlत…

Read Full News

*कट्टा बाजारपेठ ५ जुन पासून १२ जुन पर्यंत बंद

ग्रामपंचायत सनियंत्रण समितीच्या संयुक्त बैठकीत निर्णय* मालवण (प्रतिनिधी) कट्टा बाजारपेठेत तसेच पंचक्रोशीतील अन्य गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वरची गुरामवाडी ग्रामपंचायत सनियंत्रण समितीने ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या संयुक्त सभेत कट्टा पोलीस दूरक्षेत्र, व्यापारी संघटना, ग्रामस्थांसोबत चर्चा करून सर्वानुमते गाव हिताच्यादृष्टीने निर्णय घेण्यात आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दशक्रोशीतील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेली कट्टा…

Read Full News

You cannot copy content of this page