Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवलीत विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका; ६६ जणांची रॅपिड टेस्ट…

*💫कणकवली दि.०५-:* कोरणा संक्रमण वाढत असताना आणि लॉकडाऊन नियमांची पायमल्ली होत असल्याने कणकवली पोलिस प्रशासनाबरोबरच नगरपंचायतीने विनाकारण फिरणाऱ्याना दणका दिला आहे. सकाळी 11 वाजल्यानंतरही बिनधास्तपणे फिरणाऱ्याची कणकवली पोलीस पथकाने कसून चौकशी केली. तर आरोग्य पथकाने दुपारपर्यंत 66 जणांची रॅपिड टेस्ट केली. कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव असला तरीही कणकवली शहर बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत आहे. ही…

Read Full News

घुमडे येथील कोरोना लसिकरणाचा दत्ता सामंत यांच्याहस्ते शुभारंभ

मालवण दि.०५ घुमडे ग्रामपंचायत कार्यालय येथे करोना आजारावरील लसिकरणाचा शुभारंभ श्री दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. ज्यांनी गावासाठी दिवस राञ तन मन धन अर्पुन संपुर्ण गावातील ग्रामस्थाना घरोघरी जाऊन करोना सारख्या महाभयंकर आजारापासुन वाचविण्यासाठी गावचे आधारस्तंभ श्री दत्त सामंत झटत आहेत. या लसीकरण प्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री.अशोक सावंत ,सरपंच श्री.सुभाष(दिलीप )बिरमोळे,उपसरपंच राजु…

Read Full News

पोलिसांसमोर ‘तो’ प्रकार घडला असताना कारवाई का नाही

रूपेश राऊळ यानी गृह खात्याला प्रश्न विचारावा;भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे *💫सावंतवाडी दि.०५-:* काल शहरात घडलेल्या प्रकरणावरून सेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी नगराध्यक्ष संजू परब यांचा राजीनामा मागण्यापेक्षा पोलिस तेथे उपस्थित असून देखील काही का करू शकले नाहीत. असा सवाल महाभकास आघाडी सरकारमधील गृह खात्याला विचारावा अशी टीका भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केली…

Read Full News

कणकवली वनपरिक्षेत्र कार्यालय येथे झाडे लावून पर्यावरण दिन साजरा…

*💫कणकवली दि.०५-:* जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कणकवली वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात वनक्षेत्रपाल कणकवली यांच्यावतीने वनक्षेत्रपाल रा.ध.घुनकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र कार्यालय कणकवलीच्या परिसरात लिंबू ,अशोक, व बेल ही झाडे लावून साजरा करण्यात आला. पर्यावरणाचे संवर्धन करूया जीवन अधिक सुंदर बनवूया हा संदेश जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शासन देत आहे.५ जून रोजी आयोजित या कार्यक्रमाला भिरवंडे वनपाल सुतार , भिरवडे…

Read Full News

नगराध्यक्ष राजीनाम्याची सेना तालूका प्रमुखांनी केलेली मागणी योग्यच

युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांचे मत *💫सावंतवाडी दि.०५-:* शहरात काल घडलेला प्रकार हा निंदनीय असून, असे प्रकार शांत आणि सुसंस्कृत शहरात घडणे उचित नाही. असे मत व्यक्त करत काल सेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची केलेली मागणी योग्यच असल्याचे युवासेना सावंतवाडी शहर अधिकारी विशाल सावंत यांनी स्पष्ट केले आहे. शहरात सत्तांतर झाल्यानंतर या…

Read Full News

लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने शहरात जागतिक पर्यावर दिन साजरा

*सर्वोदय नगर येथे करण्यात आले वृक्षारोपण 💫 *सावंतवाडी दि.०५-:* जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब सावंतवाडी यांच्या वतीने सावंतवाडी येथील सर्वोदय नगरमध्ये झाडांची रोपे लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरणात झाडांना अनन्य साधारण महत्त्व असून प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवले पाहिजे असे लायन्स क्लबच्या वतीने आवाहन करण्यात आले. या वेळी क्लबचे…

Read Full News

दिलीप भालेकर यानी वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला

*💫सावंतवाडी दि.०५-:* जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत सावंतवाडी शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी भटवाडी येथे वृक्षारोपण करत जागतिक पर्यावरण दिन साजरा केला आहे.

Read Full News

लसिकरण माहिती वेळेत मिळत नसल्याने नागरिकांची दमछाक

लसिकरण नियोजन एक दिवस आधी कळवावे;सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, सचिव दादा साईल यांची मागणी *💫दोडमार्ग दि.०५-:* सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ प्रदेशात असल्याने आणि दोन वाडी मधील अंतर अंदाजे दोन तीन किलोमीटर असल्याने आदल्या संध्याकाळी लसीकरणाचे नियोजन झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि सनियंत्रण समिती यांना नियोजन करण्यासाठी दमछाक होत आहे. त्यामुळे लसीकरणाचे नियोजन एक…

Read Full News

कुंभारमाठ कातकरी वस्तीवर ‘घुंगुरकाठी’ व ‘उर्जा’मार्फत जीवनावश्यक साहित्याचे वाटप

*कमांडर राजीव कुबल आणि मंगेश सामंत यांचा पुढाकार : ३५ हजारांचे साहित्य वाटले *💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील माळावर राहणाऱ्या आदिवासी कातकरी वस्तीवर आज सकाळपासुनच लगबग होती. या समाजातील १४ कुटुंबांना आज ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ स्वयंसेवी संस्था आणि मुंबई येथील ‘उर्जा मुव्हमेंट’ यांच्यावतीने ३५ हजार रुपये किंमतीच्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. ‘नाही रे’ वर्गाचे…

Read Full News

कलमठ येथे ४० बेडच्या विलगिकरण कक्षाचा शुभारंभ

कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्या हस्ते उद्घाटन. *💫कणकवली दि ०५-:* कणकवली तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कलमठ ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून वाढत्या कोरोना रुग्ण संख्येवर नियंत्रण रहावे यासाठी ४० बेडचा ग्राम विलगीकरण कक्ष येथील कलमठ कुंभारवाडी आणि बाजारपेठ शाळा याठिकाणी सुरु करण्यात आले आहेत.या कक्षांचे कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास…

Read Full News

You cannot copy content of this page