मालवण दि.०५ घुमडे ग्रामपंचायत कार्यालय येथे करोना आजारावरील लसिकरणाचा शुभारंभ श्री दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. ज्यांनी गावासाठी दिवस राञ तन मन धन अर्पुन संपुर्ण गावातील ग्रामस्थाना घरोघरी जाऊन करोना सारख्या महाभयंकर आजारापासुन वाचविण्यासाठी गावचे आधारस्तंभ श्री दत्त सामंत झटत आहेत. या लसीकरण प्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री.अशोक सावंत ,सरपंच श्री.सुभाष(दिलीप )बिरमोळे,उपसरपंच राजु सांवत,बाबु बिरमोळे ,सुधिर वस्त,भाऊ सांमत , उमेश बिरमोळे, प्रशांत बिरमोळे, उमेश परब,राजा बिरमोळे ,ओमकार बिरमोळे,अंकित बिरमोळे,दत्ताञय बिरमोळे,मयुर बिरमोळे ,दर्शन बिरमोळे,ग्रामसेवक युती चव्हाण ,रुपाली खोत,आरोग्य सेवक नातेवाड , आरोग्य सेविका धोञे ,नार्वेकर आणि त्यांचे आरोग्य सेवक सहकारी आशा सेविका, आणि लस घेणारे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
घुमडे येथील कोरोना लसिकरणाचा दत्ता सामंत यांच्याहस्ते शुभारंभ
