*तोक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना ग्रामीण कुटा या संस्थेने पुढे केला मदतीचा हात
या उपक्रमामुळे समाजाच्या विविध स्तरातून होत आहे संस्थेचे कौतुक* *सिंधुदुर्गनगरी:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळ नुकतेच येऊन गेले. जिल्हावासीय विशेषत: किनारपट्टीय परिसरातील नागरिकांचे त्यामुळे प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने ग्रामीण कुटा या संस्थेच्या व्यवस्थापनाने नुकसानग्रस्तांना दैनंदिन प्रपंचाच्या वस्तू वितरीत करुन समाजकार्य केले आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल समाजाच्या विविध स्तरातून त्यांचे…
