सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १०० रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.०६ -:* सावंतवाडी तालुक्यात आज १०० कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १७ तर ग्रामीण भागात ८३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

या मध्ये शहरात गरड 1, बाबाजी आपारमेंट 2, सावंतवाडी 1, भटवाडी1, सबनीसवाडा 2, बाहेरचावाडा 4, न्यू खासकीलवाडा 1, माठेवाडा 1, जुस्टीनगर 4 तर ग्रामीणात भागात वेरले 1, कुणकेरी 2, आंबेगाव 3,केसरी 6, देवसु 5, माडखोल 2, डिंगणे 2, शेर्ला 2, आरोस 3, आंबोली 3, आजगाव 3, गुळदुवे 1, इन्सुलि 2 कलंबिस्त 5, माजगाव 2, शिरशींगे 6, तळवडे 1,करिवडे 2, कास 1, कोलगाव 4, चराठ 1, निगुडे 3, सातोस 2, तिरोडा 1, नेमळे 20 असे आज सापडले रुग्ण.

You cannot copy content of this page