Headlines

Global Maharashtra Breaking News

मळेवाड-कोंडूरे ग्रामपंचायतकडून कोरोना काळात काम करणाऱ्या आशांना आर्थिक मानधन…

*💫सावंतवाडी दि.०७-:* ग्रामपंचायत मळेवाड-कोंडूरे कडून कोरोना काळात काम करणाऱ्या आशांना आर्थिक मानधन देण्यात आले आहे. कोरोना संक्रमण सूरू असून गावातील कोरोना रुग्ण संख्या कमी करून गावातली कोणाचे साखळी तोडण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत.यात आशा ह्या घरी जाऊन स्तनदा माता गरोदर स्त्रिया वयोवृद्ध ग्रामस्थ तसेच…

Read Full News

मळेवाड येथील विलगीकरण कक्षाला बाळकृष्ण कुंभार यांच्याकडून १५ मशीन सुपूर्द

*💫सावंतवाडी दि.०७-:* मळेवाड येथील विलगीकरण कक्षासाठी बाळकृष्ण कुंभार यांच्याकडून वाफ घेण्यासाठी १५ मशीन सुपूर्द करण्यात आली आहेत. कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने गावागावात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतने स्थापन केलेल्या गाव विलगीकरण कक्षात सहा रुग्ण विलगीकरणात ठेवण्यात आले असून यासाठी दात्याकडून आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत केली जात आहे. या कक्षातील…

Read Full News

तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाई अत्यल्प

लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करावेत:मोहन केळुसकर *💫कणकवली दि.०७-:* तौक्ते चक्रीवादळग्रस्तांच्या नुकसानीचे करण्यात आलेले पंचनामे हे कोकणवासियांच्या डोळ्यात पाणी आणणारे आहेत. अनेकांचे अद्याप पंचनामे करण्यात आलेले नाहीत. नारळ-सुपारीच्या झाडांना अनुक्रमे रुपये २५० आणि ५० ही जाहीर करण्यात आलेल्या नुकसान भरपाई आकडेवारीचा तुललेने विचार करता मोठ्या नुकसानीची भरपाई ही सुद्धा अगदी अत्यल्प आहे. त्यामुळे कोकणातील सर्वंपक्षिय लोकप्रतिनिधींनी वस्तुनिष्ठ…

Read Full News

जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 11.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 220.4600 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 49.28टक्के भरले आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 36.7800, अरुणा – 18.0175, कोर्ले- सातंडी –…

Read Full News

मालवण तालुक्यात सर्वाधिक 62 मि.मी. पाऊस

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 62 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 10 पूर्णांक 5 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 71.37 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत….

Read Full News

दोन्ही पालक मृत असणाऱ्या बालकांचा परिपूर्ण प्रस्ताव 8 दिवसात पाठवा

अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी *💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* कोविड – 19 मुळे दोन्ही पालक मृत असणाऱ्या 18 वर्षाखालील बालकांना काळजी व संरक्षणाची गरज आहे. अशा जिल्ह्यातील 7 बालकांचा परिपूर्ण प्रस्ताव 8 दिवसात शासनाकडे पाठवावा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिले. कोविड – 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दलाची बैठक आज घेण्यात आली….

Read Full News

जानवली येथे ग्रामविलगीकरण कक्षाचे जि.प.सदस्य श्रीया सावंत यांनी केले उदघाटन

प्राथमिक स्वरुपामध्ये १० बेड ऊपलब्ध *💫कणकवली दि.०७-:* जानवली ग्रामपंचायतीच्यावतीने जानवली मारूती मंदिर शाळा येथे ग्रामपंचायत जानवली ग्रामविलगीकरण कक्षाचे ऊद्घाटन जाणवली जि.प. सदस्या सौ.श्रीया संदिप सावंत यांच्या हस्ते करण्यात आले़.प्राथमिक स्वरुपामध्ये सर्व सोयी सुविधा नुसार १० बेड ऊपलब्ध करण्यात आले आहेत. उद्घाटनप्रसंगी ऊपस्थित जानवली गावच्या सरपंचा सौ.शुभदा राणे, ऊपसरपंच काका राणे, जि़ प. माजी ऊपाध्यक्ष रंजन…

Read Full News

तळेरे ग्रामपंचायत येथे आधार सेंटर शुभारंभ

*💫कणकवली दि.०७-:* कणकवली तालुक्यातील तळेरे ग्रामपंचायत येथे आज आधार केंद्र सुरु करण्यात आले तळेरे सरपंच सौ साक्षी सुर्वे यांच्या हस्ते आधार केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसरपंच दिनेश मुद्रस,सदस्य स्वप्निल वनकर ग्रामसेवक युवराज बोराडे,राजेश जाधव ,रवींद्र भोगले आधार केंद्रचालक श्री. बिडये तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आधार कार्ड नुतणीकरण करणे तसेच बदल करणे…

Read Full News

कणकवली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट होणार

कोरोना रोखण्यासाठी नगरपंचायत येथे बैठकीत निर्णय *💫कणकवली दि.०७-:* कणकवलीत वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, आज कणकवली न.पं. मधे नगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी अवधूत तावडे व व्यापारी यांची नगराध्यक्ष दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व व्यापारांना कोरोनाची आटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून याची अंमलबजावनी ही बुधवार पासून होणार आहे. त्यामुळे सर्व…

Read Full News

माजगाव गावात आजपासून जनता कर्फ्यू…

गावातील कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामपंचायत, गावातील लोकप्रतिनिधी यांचा निर्णय *💫सावंतवाडी दि.०७-:* माजगाव ग्रामपंचायत, गावातील आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी मिळून घेतलेल्या निर्णयानुसार माजगाव गावातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी आज सोमवारपासून माजगांव गावांत पूर्णतः प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. अलीकडील काही दिवसात माजगाव गावात सातत्याने मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत असून काही जणांचा बळीही…

Read Full News

You cannot copy content of this page