जानवली येथे ग्रामविलगीकरण कक्षाचे जि.प.सदस्य श्रीया सावंत यांनी केले उदघाटन

प्राथमिक स्वरुपामध्ये १० बेड ऊपलब्ध

*💫कणकवली दि.०७-:* जानवली ग्रामपंचायतीच्यावतीने जानवली मारूती मंदिर शाळा येथे ग्रामपंचायत जानवली ग्रामविलगीकरण कक्षाचे ऊद्घाटन जाणवली जि.प. सदस्या सौ.श्रीया संदिप सावंत यांच्या हस्ते करण्यात आले़.प्राथमिक स्वरुपामध्ये सर्व सोयी सुविधा नुसार १० बेड ऊपलब्ध करण्यात आले आहेत. उद्घाटनप्रसंगी ऊपस्थित जानवली गावच्या सरपंचा सौ.शुभदा राणे, ऊपसरपंच काका राणे, जि़ प. माजी ऊपाध्यक्ष रंजन राणे, ग्रामपंचायत सदस्या सौ.आराध्या पेडणेकर, सौ.राजश्री राणे, सौ.लक्ष्मी सावंत, ग्रामपंचायत सदस्य अजित पवार, प्रसाद राणे, गजा रेडकर, सौ.स्वाती राणे, तंटामुक्ती अध्यक्ष सत्यवान राणे, ग्रामसेविका सौ.अर्चना लाड, पोलिस पाटिल मोहन सावंत, तलाठी श्रीकांत जाधव, आरोग्यसेवक श्री. कदम, सौ. सुनिता पवार, संदिप सावंत, दामू सावंत, भालचंद्र दळवी, शैलैश भोगले, भगवान दळवी, सौ.मानसी राणे, राजू शेटये, हर्षद गावडे, सौ.संजना कारेकर,प्रशांत राणे, अमोल राणे, संजय सावंत, जानवली मारुती मंदिर शाळेतील पर्यवेक्षक प्रदीप मांजरेकर, सर्व शिक्षक, ग्रामपंचायत जानवलीचे सौ.दळवी, श्री. राजु राणे सर्व कर्मचारी ऊपस्थित होते.

You cannot copy content of this page