*💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 62 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 10 पूर्णांक 5 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 71.37 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 01(62), सावंतवाडी – 18(121), वेंगुर्ला – 01 (14), कुडाळ – 02(51), मालवण – 62(107), कणकवली – 00(12), देवगड – 00(92), वैभववाडी – 00(112), असा पाऊस झाला आहे. 00000
मालवण तालुक्यात सर्वाधिक 62 मि.मी. पाऊस
