Headlines

Global Maharashtra Breaking News

लोकसहभागातून न्हावेली गाव कोरोना मुक्त

राजन मुळीक : संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे उद्घाटन *💫बांदा दि.१३-:* प्रशासनाच्या निर्देशाचे पालन सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावाने सदोदित केले आहे. त्यामुळे गावात एकही सक्रिय रुग्ण सद्यस्थितीत नाही आणि हे सर्व लोकसहभागातूनच शक्य झाले आहे. सरकारच्या कोरोना मुक्त गावासाठी ठेवण्यात आलेल्या बक्षिसाचा मान न्हावेली गावाने मिळवावा. गावात एकही रुग्ण नसताना विलगीकरण कक्षासाठी उचललेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे उद्गार,…

Read Full News

कोरोनावर मात करण्यास सत्ताधारी अपयशी

भाजपाचे सोमवारी निषेध आंदोलन;सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन *💫सावंतवाडी दि.१३-:* जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना देखील रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, कमी असलेला मेडिकल स्टाफ, कोरोना आजाराचा सामना करण्यास अयशस्वी ठरलेले निष्क्रिय पालकमंत्री, महाभकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी भाजप कडून निषेध आंदोलन पुकारण्यात आले आहे. उद्या सोमवार दिनांक १४ जुन रोजी सकाळी १०:३० वाजता…

Read Full News

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा…

सिंधदुर्ग जिल्ह्यामध्ये आमदार वैभव नाईक, संदेश पारकर व युवासेना सिंधदुर्ग यांच्यावतीने आयोजन *💫कणकवली दि.१३-:* महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त सिंधदुर्ग जिल्ह्यामधे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. मा. ना. आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मंत्रिपद स्विकारल्यानंतर व त्या अगोदर सातत्याने राज्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून राज्याच्या हिताच्या दृष्टीने कार्य केले आहे….

Read Full News

करूळ घाटात दरड कोसळली

जेसीबीच्या साह्याने वाहतूक केली पूर्ववत *💫वैभववाडी दि.१३-:* पावसाने आपले रुद्र रूप दाखविण्यास सुरुवात केली असून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील करूळ घाटात दरड कोसळली. घाटात रस्त्याच्या मध्यभागी मोठी दरड पडल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. ही घटना रविवारी सकाळी 9 वा. च्या सुमारास घडली. पोलिसांनी दरड जेसीबीच्या साह्याने बाजूला करत मार्गावरील वाहतूक पूर्ववत केली….

Read Full News

गुळदुवे गावात चार दिवसांत विलगिकरण कक्ष

अमोल आरोसकर यांचे गुळदुवे सरपंचांना आश्वासन *💫बांदा दि.१३-:* सावंतवाडी तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गुळदुवे सरपंच शीतल जोशी यांनी गावात विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी भाजपचे युवा कार्यकर्ते अमोल आरोसकर यांची भेट घेतली. दरम्यान झालेल्या चर्चेत येत्या चार दिवसांत गुळदुवे गावात सुसज्ज विलगीकरण कक्ष सुरू करून देण्याचे आश्वासन अमोल आरोसकर यांनी दिले. प्रशासनाने गृह…

Read Full News

मळेवाड येथील एका दुकानदारावर कारवाई

वेळे नंतर देखील सुरु होते दुकान;आरोंदा पोलिसांची कारवाई *💫सावंतवाडी ता.१३-:* शासनाने नेमून दिलेल्या वेळे नंतर दुकान सुरू ठेवल्याने मळेवाड जकातनाका एका व्यावसायिकावर आरोंदा पोलिसांनी कारवाई केली आहे. यापूर्वी दोन वेळा सूचना पोलिसांनी देऊनही ठरवून दिलेल्या वेळेनंतर ही सदर व्यावसायिकाने दुकान सुरू ठेवल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आरोंदा दुरक्षेत्राचे हवालदार विजय केरकर यांनी दिली. तसेच…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामांना प्राधान्यक्रमाने निधी देणार

मुख्यमंत्र्याची सतीश सावंत यांना ग्वाही;राज्यातील शिवसेना नेत्याची बैठक *💫कणकवली दि.१३-:* कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार असला तरी विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि तुमच्या मतदारसंघातील विकास कामांना प्राधान्याने निधी दिला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते तथा जिल्हा बॅंकेचे चेअरमन सतीश सावंत यांना दिली आहे. शिवसेनेच्या प्रमुख…

Read Full News

वेंगुर्ला-नवाबाग मांडवी खाडीत बचाव कार्याचे प्रात्यक्षिक..

अतिवृष्टीचा ईशारा असल्याने वेंगुर्ला पोलीसांची तयारी_ *💫वेंगुर्ला दि.१३-:* हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने शनिवारी सायंकाळी वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या वतीने येथील वेंगुर्ला नवाबाग मांडवी खाडीत “बचाव कार्याचे प्रात्यक्षिक” घेण्यात आले. वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे बचाव कार्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक रुपाली गोरड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव…

Read Full News

नडगीवे घाटीत दरड कोसळली

काही काळ वाहतूक ठप्प; एकेरी वाहतूक सुरू* *💫कणकवली दि.१३-:* दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे मुंबई – गोवा महामार्गावरील खारेपाटण – नडगीवे घाटी येथे महामार्गावरच दरड कोसळली यामुळे सर्वत्र माती पसरून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तर यामुळे एकेरी मार्गाने वाहतूक सुरू होती. खारेपाटण पासूनजवळ असलेल्या नडगीवे घाटीत अतिवृष्टीमुळे आदीष्टी मंदिर पासून…

Read Full News

तिलारी नदितील पोखरण मधील गाळ काढण्याचे आदेश देवूनही काम झाले नाही

गाळामुळे पाणी शिरते वस्तीत नुकसान झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात स्थलांतर करण्याचा गोपाळ गवस यांचा इशारा *💫दोडामार्ग दि.१३-:* तिलारी नदीला दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे अनेक गावात पाणी शिरते लोकांना घरातून पळ काढावा लागतो मोठ्या प्रमाणात नुकसान होते हे टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पोखरण अंतर्गत तिलारी नदी काठावरील गावांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नदी पात्रात गाळ काढण्याचे…

Read Full News

You cannot copy content of this page