कणकवली पोलिसांची गोवा बनावट दारू विरोधात धडक कारवाई
ओसरगांव येथे दोन लाख ६४ हजाराची पकडली दारू साडे दहा लाखांवर पकडला मुद्देमाल *ð«कणकवली दि.१५-:* गोव्याहून मुंबईच्या दिशेने होणारी गोवा बनावटीच्या 2 लाख 64 हजार रुपयांच्या दारुसह 8 लाखाचा ट्रक असा एकूण 10 लाख 64 हजारांचा मुद्देमाल कणकवली पोलिसांनी जप्त केला आहे. नॅशनल हायवेवर ओसरगाव टोलनाक्याजवळ 14 जून रोजी रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी ही…
