आधी चिखलात उभे केले नंतर निवेदन दिले
कुडाळ बस स्थानक परिसरात पाणी साचल्याने भाजपा आक्रमक;’याची देही, याची डोळा’ अनुभव येण्यासाठी चिखलात उभे करीत विचारला जाब *ð«कुडाळ दि.१७-:* जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळ शहर बसस्थानक आवारात पाणी साचून निर्माण झालेल्या चिखलाच्या साम्राज्यामुळे बस स्थानकावर येणाऱ्या नागरिकांना आणि प्रवाशांना त्याचा नाहक त्रास होत होता. त्याकरता कुडाळ शहर भाजपच्या वतीने कुडाळ बस स्थानकाचे आगार…
