Headlines

Global Maharashtra Breaking News

पाडलोसमध्ये तिलारी कालव्याचे काम दर्जाहीन

राजू शेटकर यांचा आरोप *💫बांदा दि.२०-:* मडुरा-पाडलोस-रोणापाल सिमाभागात सुरू असलेले तिलारी पाटबंधारा कालव्याचे काम निकृष्ठ दर्जाचे असून अनेक ठिकाणी कालव्याला भेगा पडल्या आहेत. पाणी व नागरिकांना जाण्यासाठी ठेवलेल्या पुलाच्या भिंतीही कोसळल्या आहेत. त्यामुळे सदर काम दर्जाहीन व निकृष्ठ असल्याचा आरोप शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी तिलारी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता बी.आजगेकर यांच्यासमोर केला. मात्र…

Read Full News

तिलारी धरणाच्या क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

*💫सिंधुदुर्गनगरी, दि.२०-:* तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यवृष्टीमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. धरणाच्या ROS व GOS नुसार धरण क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रामधुन येणारे अतिरिक्त पाणी नियंत्रित पध्दतीने पुच्छ कालव्याव्दारे तिलारी नदीत सोडण्याचे नियोजन आहे. त्याअनुषंगाने दिनांक 21 जून 2021 रोजी खळग्यातील दगडी धरणाच्या पुच्छ कालव्याव्दारे धरणातील पाणी तिलारी नदीत सोडण्यात येणार असल्याने तसेच सद्यस्थितीत धरणाच्या…

Read Full News

फ्लाईंग ऑफिसर प्रज्वल कुलकर्णी यांच्या आई वडिलांचा फादर्स डे दिवशी मनसेकडून सत्कार

*💫कुडाळ दि.२०-:* संरक्षण दलात फ्लाईंग ऑफिसर पदी निवड झालेल्या आणि प्रतिष्ठित अशा तलवार ऑफ ऑनर मिळवणाऱ्या प्रज्वल अनिल कुलकर्णी यांच्या आई-वडिलांचा फादर्स डे चे औचित्य साधून जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला आहे. यावेळी परब यांच्या मोबाईल वरून सौ. शर्मिला राज ठाकरे यांनी प्रज्वल च्या आई-वडिलांना शुभेच्छा दिल्या….

Read Full News

कोरोना हॉटस्पॉट कणकवलीत बाजारपेठेत 3 दिवसात 200 पेक्षा जास्त स्वॅब कलेक्शन

*💫कणकवली दि.२०-:* प्रशासनाने कणकवली शहरातील 17 पैकी 8 प्रभाग कोरोना हॉटस्पॉट जाहीर केल्यानंतर कणकवलीत बाजारपेठेमध्ये गेल्या तीन दिवसात 200 पेक्षा जास्त जणांचे आरटीपीसीआर स्वॅब घेण्यात आले आहेत.कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सुरू असलेल्या या चाचणीला नागरीकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत असून कणकवली शहरात कोरोना रुग्णाची संख्या कमी होताना दिसत आहे. कणकवली बाजारपेठेमध्ये मागील काही दिवसात…

Read Full News

राडा संस्कृती आतातरी थांबवावी

राष्ट्रवादी काँग्रेस नेते बबन साळगावकर यांचे सर्वपक्षीय नेत्यांना आवहान *💫सावंतवाडी दि.२०-:* जिल्ह्यातील राडा संस्कृती मुळे जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण होऊन, जिल्हा मागे गेला आहे. त्यामुळे जिल्ह्याला ही राडा संस्कृती परवडणारी नाही. असे मत माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते बबन साळगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. गेली अनेक वर्ष जिल्ह्यात सुरू असलेल्या राडा संस्कृती…

Read Full News

उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना कंत्राटी कर्मचारी समस्यांचे निवेदन देणार

मंगेश तळवणेकर, देव्या सूर्याजी यांची माहिती *💫सावंतवाडी दि.२०-:* राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात येऊ पाहत असताना सिंधुदुर्ग जिल्हा मात्र आजही कोरोनाशी झुंज देत आहे,वारंवार रेड झोन ठरणाऱ्या या जिल्ह्यात राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार आणि आरोग्यमंत्री श्री.टोपे हे जिल्ह्याची भेट घेणार आहेत.यावेळी कंत्राटी आरोग्य कर्मचारी मागण्यांसंदर्भातचे निवेदन श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना अध्यक्ष तथा माजी जि.प.शिक्षण आरोग्य…

Read Full News

आशिये महापुरुष मित्रमंडळावतीने आदिवासी बांधवांना वाफयंत्र व मास्क वाटप

*💫कणकवली दि.२०-:* कणकवली तालुक्यातील आशिये महापुरुष मित्रमंडळावतीने ठाकर वाडीतील सर्व आदिवासी बांधवांना मोफत वाफ यंत्र व मास्क वाटप कणकवली तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष भगवान लोके व कणकवली ठाकर समाज अध्यक्ष वैभव ठाकूर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात करण्यात आले. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून मोफत वाफ यंत्र व मास्क वाटप केले.तसेच कारोना विषयी जनजागृती केली….

Read Full News

उपरकर मनसेत गेल्यानंतर सेटेलमेंट करणारा पक्ष म्हणून झाली ओळख

आ नाईक याच्यावर ‘उपरा’ म्हणून उपरकर यानी केली होती टिका;सेनेच्या दीपक आंगणेंचे चोख प्रत्युत्तर *💫कुडाळ दि.२०-:* परशुराम उपरकर हे शिवसेनेत होते तेव्हा शिवसेनेने त्यांना निष्ठावंत म्हणून विधानपरिषदेची आमदारकी बहाल केली. मात्र आमदारकीच्या ६ वर्षात त्यांनी शिवसेनेसाठी काहीच योगदान दिलेले नाही. आमदारकीचे पद उपभोगून झाल्यानंतर मात्र त्यांनी पदांच्या आशेने मनसेत प्रवेश केला. उपरकर यांच्या प्रवेशाअगोदर मनसेत…

Read Full News

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*💫सिंधुदुर्गनगरी, दि.२०-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 74.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 325.7770 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 72.82 टक्के भरले आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 58.4260, अरुणा – 27.7998, कोर्ले- सातंडी –…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 100 मि.मी. पाऊस

*💫सिंधुदुर्गनगरी, दि.२०-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 100 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 66 पूर्णांक 4 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 908.13 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 95(1031),…

Read Full News

You cannot copy content of this page