कणकवलीतील हॉटेल व्यवसायिक चिंतामणी जोशी यांचे निधन
*ð«कणकवली दि.२१-:* कणकवली टेंबवाडी येथील रहिवासी तथा आदर्श गेस्ट हाऊसचे मालक चिंतामणी (प्रभाकर) रघुनाथ जोशी (69) यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चlत दोन मुलगे, मुलगी, दोन भाऊ, वहिनी व नातवंडे असा परिवार आहे. मुंबई गोवा हायवेलगत कणकवली येथे आप्पासाहेब पटवर्धन चौकातील आदर्श गेस्ट हाऊसचे ते मालक असून रिक्षा संघटनेच्या खजिनदारपदी त्यांनी काम…
