मळगाव-तेलकाटावाडी येथे सौभाग्यवती महिलांचा वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा
*ð«सावंतवाडी दि.२४सहदेव राऊळ-:* मळगाव-तेलकाटावाडी येथे सौभाग्यवती स्त्रियांचा वटपौर्णिमा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना नियमावलीचे पालन करण्यात आले. सौभाग्यवती स्त्रियांच्या महत्वाच्या सणांपैकी वटपौर्णिमा हा एक महत्वाचा सण आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया…
