भारताचा 8 विकेट्सनं पराभव करत जिंकला पहिला टेस्ट वर्ल्डकप
*💫साउदम्प्टन दि.२३-:* फलंदाजांनी केलेल्या खराब कामगिरीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा ८ विकेटनी पराभव केला. अखेरच्या दिवशी भारताचा १७० धावांत ऑलआउट केल्यानंतर न्यूझीलंडने विजयाचे १३९ धावांचे लक्ष्य फक्त २ विकेटच्या बदल्यात पार केले
