वैद्यकीय साहित्य बँक मनसे सुरू करणार:परशुराम उपरकर
वॉकर, बेड, कॉट, काठया, शौच खुर्ची, कुबड्या विनावापर असल्यास देण्याचे आवाहन *ð«कणकवली दि.२५-:* वॉकर, बेड, कॉट, काठया, शौच खुर्ची, कुबड्या अशा वैद्यकीय कारणांसाठी अल्पावधीकरता लागणाऱ्या वस्तू मनसेच्या माध्यमातून गोरगरिबांना उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय साहित्य बँक सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्यांनी अशा वस्तू घेतलेल्या आहेत व अल्पावधीत वापर करून विनावापर पडून आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क…
