Headlines

Global Maharashtra Breaking News

महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीकडून मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य साहित्य सुपूर्द

उपसरव्यवस्थापक तथा सिंधुदुर्गाचे सुपुत्र सुबोध मोरये यांचे सौजन्य *💫सावंतवाडी ता.०१-:* महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीच्या वतीने सिंधुदुर्ग सुपुत्र तथा उपसरव्यवस्थापक सुबोध मोरये यांच्या सौजन्याने मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांला 200 मास्क व 50 फेस शिल्ड दत्तात्रेय साबाजी ठाकूर यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डाँ अदिती ठाकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ पावसकर,आरोग्य सेवक जे टी…

Read Full News

निकृष्ट धान्याबाबत केलेले आरोप राजकीय आकसापोटी

चेअरमन संतोष परब : ग्राहकांनी कोणाच्याही भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन *💫बांदा दि.०१-:* मडुरा रास्त भाव धान्य दुकानातून 555 ग्राहकांना धान्य पुरवठा करण्यात आला. त्यापैकी केवळ एकालाच निकृष्ट धान्य पुरवठा झाला आणि इतर कोणाही ग्राहकांना निकृष्ट धान्य मिळाले नाही. मडुरा रास्त भाव धान्य दुकानावर एका ग्राहकाने निकृष्ट धान्याबाबत केलेले आरोप हे बिनबुडाचे व केवळ राजकीय…

Read Full News

न्हावेलीत डोअर टू डोअर कोरोना टेस्ट

*💫बांदा दि.०१-:* कोरोनासारख्या महामारीतून स्वतःसह गावाचे संरक्षण करण्यासाठी घरोघरी जाऊन ग्रामस्थांची आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे पाऊल न्हावेली ग्रामपंचायतने टाकले आहे. सुयोग्य नियोजनामुऴे पहिल्या लाटेत गावात एकही रुग्ण आढळला नसल्याने खबरदारी आणि जबाबदारी म्हणून डोअर टु डोअर तपासणी करण्याची मोहिम सुरू करण्यात आल्याची माहिती, न्हावेली सरपंच प्रतिभा गावडे यांनी दिली. न्हावेली गावात मळेवाड आरोग्य केंद्रा मार्फत बुधवारी…

Read Full News

कोविड दर नियंत्रण समितीचीच चौकशी करा

…म्हणूनच खाजगी आस्थापना वादाच्या भोवऱ्यात:बाळू मेस्त्री *💫कणकवली दि.०१-:* कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांचे आर्थिक शोषण होऊ नये . म्हणून शासनाने उपचारांसंबंधीचे नियम आणि दरपत्रक ठरवून दिले आहे . खाजगी रुग्णालये त्याप्रमाणे दर आकारणी करतात की नाही . यावर नियंत्रण ठेवण्याकरीता दर नियंत्रण समिती नेमण्यात आली आहे . पण हीच दर नियंत्रण समिती लाल फितीच्या कारभारात अडकली…

Read Full News

माणगाव खोऱ्यासाठी आ. वैभव नाईक यांनी दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न *💫कुडाळ दि.०१-:* माणगांव खो-यातील शिवसेना पदाधिकारी व नागरीकांच्या मागणीनुसार सुसज्ज रूग्णवाहिका कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपलब्ध करून दिली आहे. आज माणगाव तिठा येथे या रुग्णवाहिकेचे लोकार्पण शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. आरोग्याच्या दृष्टीने जनतेची समस्या लक्षात घेऊन आमदार वैभव…

Read Full News

उपजिल्हा रुग्णालयात रेडिमेड फिव्हर क्लिनिक

ताप आलेल्या रुग्णांची होणार तपासणी *💫सावंतवाडी दि.०१-:* येथील उपजिल्हा रुग्णालयाचा परिसरात रेडिमेड फिव्हर क्लिनिक बसविण्यात आले असून, यामध्ये ताप आलेल्या रुग्णांना तपासले जाणार आहे. आरोग्य विभागामार्फत हा प्रयोग करण्यात आला असून, यामुळे बांधकामास येणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे. या क्लिनिक मध्ये विज आणि पाण्याची सोय करण्यात येणार असून, गरज भासल्यास हे क्लिनिक अन्य ठिकाणी देखील…

Read Full News

सावंतवाडी लायन्स क्लब कडून डॉक्टर डे साजरा

*💫सावंतवाडी दि ०१-:* लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या माध्यमातून आज सावंतवाडी येथे राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस, सनदी लेखापाल (सी. ए) दिवस आणि कृषी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला आहे. यावेळी सावंतवाडी येथील ज्येष्ठ डॉक्टर खानोलकर, डॉ. अंकिता तावडे, सी. ए चिन्मय रानडे आदी मान्यवर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला आहे. तसेच कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण देखील करण्यात आले….

Read Full News

राज्यस्तरीय भाषण स्पर्धेत नील आणि पार्थ यांचे पुन्हा एकदा यश

लहान गटात पार्थ पहिला तर मोठ्या गटात नील तृतीय* *💫सावंतवाडी दि.०१-:* अष्टपैलू संस्कृती, कला अकादमी मुंबई, आयोजित राज्यस्तरीय भाषण स्पर्धेत लहान गटातून पार्थ उमेश सावंत प्रथम तर मोठ्या गटातून नील नितीन बांदेकर याने तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे. यापूर्वीही या दोघांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश संपादन केले आहे. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय हस्ताक्षर…

Read Full News

ख़ा राऊत यांना महामार्गाचे काम निकृष्ट झाल्याचे मान्य करावे लागले

हे मनसेच्या आंदोलनाचे यश;अमित इब्रामपूरकर यांची टिका *💫मालवण दि.०१-:* मुंबई गोवा महामार्गाच्या लोकार्पणाची घाई करणार्‍या खासदार राऊत यांना मनसेच्या आंदोलनामुळेच महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे याची कबुली द्यावी लागली हे मनसेचे यश आहे. मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे आणि उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळेच लोकापर्णाची घोषणा करणार्‍या खासदारांना आता…

Read Full News

75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने दोन हजार रुपयांचे अनुदान दरमहा द्यावे

आनंद अंधारी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी *💫कणकवली दि.०१-:* 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने कमीत कमी दोन हजार रुपयांचे अनुदान दरमहा द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार तथा सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे विश्वस्त आनंद अंधारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आजच्या कोरोना महामारीच्या काळात वाढती महागाई व औषधे यावर होणारा खर्च…

Read Full News

You cannot copy content of this page