सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २२ रूग्ण सापडले
*ð«सावंतवाडी दि.०३ -:* सावंतवाडी तालुक्यात आज २२ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात १९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात द्वारका नगरी १, बाहेरचा वाडा १, सा ल ई वाडा १, तर ग्रामीण भागात कोलगाव १, न्हावेली १, मळगाव ७, बांदा…
