महिला तालूका संघटक स्नेहा दळवींचा आ नाईकांकडून सन्मान

वेताळ बांबार्डे येथील विलगिकरण कक्षात केले होते अन्नदान

*💫ओरोस दि.०३-:* वेताळ बांबार्डे गावातील ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या विलगीकरण कक्षामध्ये असलेल्या रुग्णांना वेताळ बांबर्डे शिवसेना शाखेच्या वतीने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यावेळी जे अन्नदान करण्यात आले होते. या कामासाठी प्रामुख्याने वेताळ बांबर्डे गावच्या सुकन्या व शिवसेना महिला तालुवघटक सौ. स्नेहा दळवी यांनी प्रामुख्याने स्वतः लक्ष घालून काम केले होते. त्यांच्या या कामामुळे आमदार वैभव नाईक, नागेंद्र परब यांनी त्यांचे कौतुक केले असून, शिवसेना शाखेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांनी त्यांना भेटवस्तू दिली आहे.

You cannot copy content of this page