विज बिल माफिसाठी बहुजन मुक्ती पार्टीचे कंदील भेट आंदोलन
*तहसीलदार म्हात्रे यांना निवेदन देऊन कंदील दिला भेट* *ð«सावंतवाडी दि.०६-:* महाराष्ट्र मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे जनता संकटात सापडली आहे. त्यामुळे राज्य सरकारने थकित वीज बिल माफ करावे आणि नवीन बिल योग्य रित्या करावी यासाठी आज सावंतवाडी शहरात बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली कंदील भेट आंदोलन करण्यात आले…
