सार्वजनिक बांधकाम विरोधात अनिल चव्हाण यांचे उपोषण सुरु

*💫सावंतवाडी दि.०६-:* सार्वजनिक बांधकाम विभागाने आंबोली घाटातील कामांवर कोरोनाचे कारण पुढे करत अधिकाऱ्यांनी केलेला दुर्लक्ष या कामचुकार अधिकाऱ्यांविरोधात आंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी सावंतवाडी येथील बांधकाम विभाग समोर उपोषण सुरू केले आहे.

You cannot copy content of this page