मांडवीखाडीतील सीमेंट दगड तात्काळ हटवा
मच्छिमारांचे नुकसान होण्याची शक्यता;विविध मच्छीमार संघटनांची मागणी वेंगुर्ला प्रतिनिधी- मच्छीमारांच्या मागणीनुसार मांडवीखाडी मुखाच्या ठिकाणी आधुनिक बंधारा (ब्रेक वॉटर) बांधकामासाठी तयार करण्यात आलेले सिमेंट काँक्रीटचे त्रिशंकू आकाराचे दगड हे नवाबाग किना-यावरील भागात अस्ताव्यस्त टाकले गेल्याने पारंपारीक रापण मच्छिमारी व बिगर यांत्रिक मच्छीमारी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्या भागात मच्छीमारी केल्यास मच्छीमारांचे फार मोठे नुकसान होऊ…
