*तालुक्यातील असंख्य युवकांचा विद्यार्थी काँग्रेस मध्ये प्रवेश

विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश*

*💫दोडामार्ग दि.०७-:* दोडामार्ग तालुक्यातील असंख्य युवकांनी आज एन.एस. यु.आय मध्ये एन.एस. यु.आय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. यावेळी दोडामार्ग विद्यार्थी काँग्रेस एन.एस. यु.आय तालुका अध्यक्षपदी नीळकंठ देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी सावंतवाडी तालुका विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस इंद्रनील अनगोळकर , सावंतवाडी शहर सरचिटणीस दिपक पिरणकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page