केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्याने केले स्वागत*
*सिंधुदुर्ग-:* कोकणचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री भाजपचे खासदार नारायण राणे यांची आज मंत्रिमंडळाच्या विस्तारात केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत
