मुख्यमंत्र्यांनी चक्रीवादळ भरपाईची सिंधुदुर्गची ४५ कोटी ४९ लाखाची मागणी पूर्ण केली
केवळ पाहणीच करून थांबले नाही तर केंद्राचे निकष बाजूला ठेवले:ना.उदय सामंत मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यानंतर त्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दौरा जो दौरा केला त्या दौर्यावरून विरोधकांनी टीका टिपणी केली. या टीकेला उत्तर देत केंद्र शासनाचे निकष बदलत जिल्ह्याची जी ४५ कोटी ४९ लाख रुपयांची मागणी होती. ते…
