सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १५ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.१५ -:* सावंतवाडी तालुक्यात आज १५ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात १२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात भटवाडी २, सावंतवाडी १ तर ग्रामीण भागात बांदा २, नेमळे १, निरवडे १, सांगेली २, कारीवडे ४, कोलगाव १, वेर्ले १ असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात २४६ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page