Headlines

Global Maharashtra Breaking News

श्री माऊली विद्या मंदिर रेडी मधून समिधा राणे ८६.८० टक्के गुणांसह प्रथम

*💫वेंगुर्ले दि.१७-:* श्री माऊली विद्या मंदिर रेडी प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून समिधा रावजी राणे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.माध्यमिक शालांत परीक्षा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे मार्फत प्रथमच मूल्यमापन कार्यपद्धतीवर ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. श्री माऊली विद्या मंदिर रेडी या प्रशालेत तून ३१ विद्यार्थी…

Read Full News

भुईबांवडा घाटात दरड कोसळली

एकेरी वाहतूक सुरु;बांधकाम विभागाचे कर्मचारी दाखल *💫वैभववाडी दि.१७-:* तालुक्यात आठवडाभरापासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. शनिवारी पहाटे जोरदार झालेल्या पावसाने भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून १ कि. मी. अंतरावर दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक एकेरी सुरू आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. शनिवारी पहाटे तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे भुईबावडा घाटात…

Read Full News

वैभववाडीत उद्या मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर

पत्रकार संघ व डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलचा उपक्रम वैभववाडी/ प्रतिनिधी वैभववाडी तालुका पत्रकार संघ आणि वालावलकर रुग्णालय डेरवण तालुका चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक 18 जुलै 2021रोजी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे आयोजित करण्यात आले असून तालुक्यातील पिवळे व केशरी कार्डधारकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वैभववाडी तालुका…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी २०७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४१ हजार ७४० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३,हजार ९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २०७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

समाजकार्य विभागाचे सामाजिक बांधिलकी म्हणून मनसंवाद समुपदेशन अभियान

२२ दिवसात९४८ कोरोना बाधीत रुग्णांचे समुपदेशन *💫कणकवली दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोविड बाधित रुग्णांचे दूरध्वनी द्वारे मानसिक समुपदेशन करण्यासाठी मुंबई विद्यापीठ, उपकेंद्र रत्नागिरी अंतर्गत सुरु असलेल्या समाजकार्य विभाग (एम.एस.डब्ल्यू.) विभागाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कणकवली,कुडाळ या ३ तालुक्यात मुंबई विद्यापीठ, समाजकार्य (एम.एस.डब्ल्यू.) विभागाने २४ जून २०२१ रोजी पासून दूरध्वनी द्वारे…

Read Full News

स्पर्धा परीक्षेत माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेतील तनुश्री मसुरकरचे सुयश

*💫कणकवली दि.१७-:* माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेतील इयत्ता सहावीमधील विद्यार्थिनी कुमारी तनुश्री प्रसाद मसुरकर हिने ब्रेन डेव्लपमेंट स्कॉलरशिप परीक्षा २०२०/२१ या स्पर्धा परीक्षेत ९३% गुण मिळवून राज्यगुणवत्ता यादित झळकली असून सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. त्याबद्दल गोरेस् एज्युकेशन फाउंडेशन मार्फत तिला सन्मानपत्र, सुवर्णपदक आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या इंडियन…

Read Full News

भालचंद्र महाराज संस्थांचे विश्वस्त सदानंद बांबूळकर यांचे निधन

*💫कणकवली दि.१७-:* कणकवली बाजारपेठेतील रहिवासी सदानंद विठ्ठल बांबूळकर (८०) यांचे वृद्धपकाळाने शुक्रवारी पहाटे निधन झाले.कणकवली काशीविश्वेश्वर देवस्थानचे सचिव व भालचंद्र महाराज संस्थांचे विश्वस्त होते.शहरातील धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा.त्यांचा स्वभाव मनमिळावू व शांत होता.आंबेआळीत त्यांचे किरणा मालाचे दुकान आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,दोन मुली असा परिवार आहे.हेमंत व प्रसाद बांबूळकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर…

Read Full News

हाय होल्टेजचा झटका घरांना बसला फटका

कणकवली हर्णेआळी येथील घटना;हजारो रुपयांचे नुकसान *💫कणकवली दि.१७-:* कणकवली शहरातील हर्णेआळी येथील बांदेकर घराजवळी विद्युत पोलावर हायहोल्टेजचा लोड आल्याने आसपासच्या घरांना याचा फटका बसला.यामुळे घरातील इलेक्ट्रिक विद्युत उपकरनाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.हि घटना शुक्रवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास घडली.यामुळे काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता.या घटनेनंतर महावितरणचे सहाय्यक निरीक्षक सचिन कुंभार व कणकवली…

Read Full News

वि. स. खांडेकर मधून रश्मी जोशी ९०.२० टक्के गुणांसह प्रथम

*💫सावंतवाडी दि.१७-:* शहरातील वि. स. खांडेकर विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून, कुमारी रश्मी जोशी हिने ९०.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक नमित कदम ८५.२० टक्के, अतिश चव्हाण याने ८३.८० टक्के गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक पटकावला आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

Read Full News

ब्रेक दि चेन’ अंतर्गत जिल्ह्यात 19 जुलैपासून ‘स्तर 3’ चे निर्बंध होणार लागू

*सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* जिल्‍ह्यात दिनांक 02 जुलै 2021 ते 08 जुलै 2021 या आठवड्यातील कोविड बाधित रुग्‍णांचा सरासरी पॉझिटिव्‍हीटी रेट (आरटीपीसीआर टेस्‍टच्‍या आधारे) 10.7% असून दिनांक 09 जुलै 2021 ते दिनांक 15 जुलै 2021 या आठवड्यातील सरासरी पॉझिटिव्‍हीटी रेट (आरटीपीसीआर टेस्‍टच्‍या आधारे) हा 7.42 % इतका आहे. पॉझिटिव्‍हीटी रेटचे अवलोकन करता सरासरी पॉझिटिव्हिटी रेट 9.06 असून…

Read Full News

You cannot copy content of this page