खास.राऊत यांच्याशी मैत्री करणारे नितेश राणे हे इडीची धमकी केसरकरांना देतात याचा अर्थ काय?
परशुराम उपरकर यांचा सवाल;स्वार्थासाठी हे लोकप्रतिनिधी एकत्र आले *ð«सिंधुदुर्ग दि.२१ प्रसन्न गोंदावळे-:* खासदार विनायक राऊत आमदार नितेश राणे यांची पाठ थोपटवत मित्र आल्याचे जाहीर करतात. तर खासदारांच्या पक्षातील एका आमदाराला नितेश राणे इडी लावण्याची धमकी देतात. स्वतःचा स्वार्थासाठी हे लोक प्रतिनिधी एकत्र आले असल्याची टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे. परंतु, नितेश राणे…
